नाशिक

डॉ. कलामांनी बदलली 'वैतागवाडी'ची ओळख...

डॉ. कलामांनी बदलली 'वैतागवाडी'ची ओळख... 

Jul 29, 2015, 11:15 AM IST

डॉ. कलामांनी बदलली 'वैतागवाडी'ची ओळख...

ऑक्टोबर २००५ मध्ये नाशिक जिल्ह्याच्या ईगतपुरी तालुक्यातल्या वैतागवाडी गावाला डॉ. कलाम यांनी भेट दिली होती. त्यांच्या येण्यानं गावात आशेचा किरण निर्माण झाला. विकासाची गंगा वाहू लागली. त्यामुळं गावाचं नाव वैतागवाडी बदलून आशाकिरण वाडी ठेवण्यात आलं. 

Jul 28, 2015, 09:28 PM IST

झी हेल्पलाईन : पालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी...

पालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी...

Jul 25, 2015, 09:31 PM IST

आता, तुमच्या ताटातला कांदाही गायब होणार?

आता, तुमच्या ताटातला कांदाही गायब होणार?

Jul 24, 2015, 09:54 PM IST

पाहा, साधुग्राममध्ये कोणकोणते पदार्थ खायला मिळतात...

पाहा, साधुग्राममध्ये कोणकोणते पदार्थ खायला मिळतात... 

Jul 23, 2015, 10:06 PM IST

बायकोचं मंगळसूत्र विकलं, खत खरेदीसाठी पैसे नाही म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या

बायकोचं मंगळसूत्र विकलं, खत खरेदीसाठी पैसे नाही म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या

Jul 23, 2015, 09:49 PM IST

मध्यमवर्गीयांसाठी वाईट बातमी, 'कांदा पुन्हा करणार वांदा'

आगामी काळात मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.  काही दिवसांमध्ये कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. नाशिकच्या लासलगाव या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याच्या कमी पुरवठ्यामुळं कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. 

Jul 23, 2015, 12:59 PM IST