नाशिक

झी हेल्पलाईन : पुरातत्व विभाग खडबडून जागं झालं

पुरातत्व विभाग खडबडून जागं झालं

Aug 22, 2015, 09:06 PM IST

सिंहस्थ कुंभपर्व, २२ ऑगस्ट २०१५

सिंहस्थ कुंभपर्व, २२ ऑगस्ट २०१५

Aug 22, 2015, 07:58 PM IST

कांदा साठेबाजांवर छापे, इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात

नाशिक जिल्ह्यात कांदा साठेबाजांवर छापे टाकण्यात आलेत. तहसिलदार, सहाय्यक निबंधकांकडून तपासणी करण्यात आलीय. तर महागाईला आळा घालण्यासाठी इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात करण्यात आलाय.

Aug 22, 2015, 02:13 PM IST

कुंभमेळाव्यात साधूंच्या अतिरेकाचा धक्कादायक प्रकार

कुंभमेळ्यामध्ये साधूंच्या अतिरेकाचा आणखी एक धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील आवाहन आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वेळी चक्क बंदुकीनं हवेत बार उडवण्याचा पराक्रम साधू महंतांनी केला आहे.

Aug 19, 2015, 06:58 PM IST

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे. लासलगाव होलसेल बाजारपेठेत कांद्याची आवक कमालीची घटलीय. त्यामुळे कांद्याच्या किंमती प्रचंड वाढायला लागल्या आहेत. 

Aug 18, 2015, 11:15 PM IST

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

Aug 18, 2015, 08:29 PM IST

सिंहस्थ कुंभपर्व : धर्मध्वाजाचा नेमका अर्थ काय?

धर्मध्वाजाचा नेमका अर्थ काय?

Aug 18, 2015, 08:23 PM IST

धागा शौर्य का : सोरेकर कन्या विद्यालय, नाशिक

सोरेकर कन्या विद्यालय, नाशिक 

Aug 14, 2015, 06:12 PM IST