नाशिक

CCTV फुटेज : तीन वर्षांच्या मुलीला गाडीनं चिरडलं; तरीही चिमुरडी सुखरुप

दैव बलवत्तर असलं तर मृत्यूलाही चकवा देता येतो, याचाच अदभूत अनुभव नाशिकरांना नुकताच आलाय.

Jul 9, 2015, 01:48 PM IST

निर्वाणी आणि दिगंबर 'आखाडा' रंगतोय, महंत ग्यानदासांचा इशारा

साधूग्राममधील मोक्याच्या जागा पटकावण्याच्या वादातून साधूमहंतांच्या आखाड्यांमध्येच 'आखाडा' रंगू लागला आहे. निर्वाणी आणि दिगंबर आखाड्यातील वाद अधिकच चिघळल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांनी बुधवारी आखाडा परिषदेवरील पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. 

Jul 9, 2015, 01:08 PM IST

नाशिक - पुणे विमानसेवा आजपासून सुरू

नाशिक-पुणे विमानसेवा अखेर आजपासून सुरू झाली आहे. मेहेर कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात आली. मेरीटाईम हेली एअर म्हणजे मेहेर कंपनी सी-प्लेनसाठी प्रसिद्ध आहे.

Jul 6, 2015, 09:39 AM IST

झी हेल्पलाईन : लोकवर्गणीतून नागरिकांना करावी लागतेय शौचालयांची दुरुस्ती

लोकवर्गणीतून नागरिकांना करावी लागतेय शौचालयांची दुरुस्ती

Jul 4, 2015, 11:08 PM IST

मदरशांबद्दल सरकारच्या निर्णयाचा सामान्य मुस्लिम समाजातून स्वागत

मदरशांबद्दल सरकारच्या निर्णयाचा सामान्य मुस्लिम समाजातून स्वागत

Jul 3, 2015, 10:23 PM IST

रेस अक्रॉस अमेरिका जिंकली, महाजन बंधूंची हत्तीवरुन मिरवणूक

अमेरिकेतली प्रतिष्ठेची रेस अक्रॉस अमेरिका ही जागतिक सायकल स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करुन, नाशिकमधले महाजन बंधू मायदेशी परतलेत आणि त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली.

Jul 2, 2015, 03:32 PM IST