नाशिक

लासलगाव बाजारात कांद्याचा भाव पडला ८०० रुपयांनी

लासलगावाच्या बाजारात आज कांद्याचा भाव पडलाय. क्विंटल मागे साधारण आठशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. 

Aug 25, 2015, 12:31 PM IST

नाशकात 1 लाखांच्या कांद्याची चोरी, शेतकरी हवालदिल

कांद्याला सध्या सोन्याचा भाव आलाय. त्यामुळंच की काय, आता चोरांनीही आपला मोर्चा कांद्याकडं वळवलाय... नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड इथं सुमारे 1 लाख रूपयांच्या कांद्याची चोरी झालीय. 

Aug 24, 2015, 10:09 PM IST