नाशिक

सेनेला टोला ; केंद्र, राज्याच्या मदतीशिवाय नाशिकचा विकास : राज ठाकरे

 नाशिक दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाबाबत महापालिकेकडून होणा-या कामांबाबत समाधान व्यक्त केलं आहे. नाशिकचा विकास महापालिका करत असून, राज्य आणि केंद्राकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच ज्यांच्या हाती वर्षोनुवर्षे सत्ता आहे त्यांनी केलेली कामं आणि मी साडेतीन वर्षांत केलेलं काम बघा, असं सांगत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही टोला लगावला.

Jul 11, 2015, 09:28 PM IST

हळू हळू चाला... सायकलवरून विठूनाम बोला!

हळू हळू चाला... सायकलवरून विठूनाम बोला!

Jul 11, 2015, 11:48 AM IST

नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, दोघांचे खून

नाशकात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचं चित्र दिसतंय. गेल्या दोन दिवसांत दोन जणांचे खून झाले आहेत. 

Jul 10, 2015, 08:38 PM IST

कुंभमेळ्यात कंडोम पुरवठ्यावरून साधूंना धक्का

नाशिकमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे. याच दरम्यान असुरक्षित लैंगिक संबंध आणि 'एडस्'चा धोका टाळण्यासाठी नाशिक शहराला ४ लाख ५० हजार कंडोम्सचा पुरवठा करण्यात आलाय. 

Jul 10, 2015, 05:11 PM IST