नाशिक

राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा, नाशिकची स्थिती भयावह

संपूर्ण राज्यातली आरोग्य यंत्रणाच रूग्णशय्येवर आहे. नाशिक विभागात तर विदारक स्थिती आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स नाहीत. स्वाईन फ्लू जिल्ह्यात थैमान घालतोय. बळींची संख्या शंभराजवळ पोहोचली आहे. 

Sep 12, 2017, 08:54 PM IST

हिंगणेदेह येथे कुऱ्हाडीने तिघांची हत्या

 नांदगाव तालुक्यातल्या हिंगणेदेहरमध्ये आज पहाटे तिघांची हत्या करण्यात आली. पहाटे तीनच्या सुमाराला त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४ ते ५ जण जखमी झालेत. 

Sep 12, 2017, 04:53 PM IST

चॉकलेट ठेवण्याच्या बरण्यांमध्ये ट्युमरचे नमुने

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांचा उपचारा अभावी झालेल्या मृत्यूचं प्रकरण ताज असतानाच आता सेवा हिस्टो पॅथोलॉजी लॅबमधील अनास्थाही समोर आलीय.

Sep 11, 2017, 10:12 PM IST

पितृ पक्षात कावळ्यांना पकडून श्रद्धेचा बाजार

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. एका व्यक्तीने हातात कावळा पकडला.

Sep 11, 2017, 09:12 PM IST

पितृ पंधरवड्यात कावळ्याचा भाव वधारला

आजकाल प्रत्येक गोष्ट डीजिटल होतेय. अगदी मंदिरातील पुजाही...कारण धावत्या जगात लोकांना वेळच नाहीये. सध्या पितृपक्षात आपल्या पितरांना श्राद्ध घालण्यासाठी मोठी गर्दी नाशिकमध्ये गोदाकाठावर होत असते. 

Sep 10, 2017, 10:12 PM IST