नाशिक

नाशकात स्फोटके सापडल्याने खळबळ

इंदिरानंगर येथे रस्त्याच्या कडेला स्फोटके आढल्याने परिसरात तणाव आहे. ६० जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर्स सापडले आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Oct 3, 2017, 01:16 PM IST

बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलींनी चोरली दुचाकी

नाशिक शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असतानात त्यात महाविद्यालयीन तरूणींचा सहभाग आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. 

Sep 27, 2017, 10:17 PM IST

व्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू

नाशिक जिल्हा रूग्णालयात बालमृत्यू थांबलेले नाहीत. १८७ बालमृत्यू उघड झाल्यावर आरोग्य यंत्रणा हादरली तरीही मृत्यू सुरूच आहेत. 

Sep 26, 2017, 10:51 PM IST

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर : सुपरफास्ट, २६ सप्टेंबर २०१७

सुपरफास्ट, २६ सप्टेंबर २०१७

Sep 26, 2017, 10:03 PM IST

व्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू

व्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू 

Sep 26, 2017, 10:01 PM IST

नाशिकमध्ये महिला गुन्हेगारांची कृष्णकृत्य उजेडात

नाशिकमध्ये महिला गुन्हेगारांची कृष्णकृत्य उजेडात येत आहेत. खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये महिला मास्टरमाइंड असल्याच समोर आलं आहे.

Sep 25, 2017, 08:37 PM IST