नाशिक

नाशिकमध्ये सावळा गोंधळ, २९ नगरसेवकांनी विकास निधीच खर्च केला नाही!

विकास कामासाठी  जास्तीतजास्त निधी पदरात पाडून घेण्यसाठी सभागृह डोक्यावर घेणारे नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी विकास निधी खर्च करण्यात मात्र निरुत्साही दिसतायेत. महापालिका निवडणुकीला सात महिन्याचा कालावधी उलटून गेलाय तरी देखील २९ नगरसेवकांनी एकही रुपायचा निधी खर्च केलेला नाही. यात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे.  

Sep 14, 2017, 04:10 PM IST

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

नाशिक शहरात सोनसाखळी चोरांनी अक्षरश: धुमाकूळ आहे. शहरात सकाळच्या सत्रात चार ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यात. 

Sep 14, 2017, 11:39 AM IST