नाफेड

शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या नाफेडच्या जाचक अटी आहेत तरी काय?

Maharastra Onion Price : नाफेडच्य़ा माध्य़मातून शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसतोय  शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया...

Aug 25, 2023, 12:14 AM IST

खेळ मांडला! लालफितीचा कारभार आडवा, कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ

कांदा उत्पादकांवर आता रडण्याचीच वेळ आलीय.. नाफेडने कांदा खरेदीचा निर्णय घेतला खरा.. मात्र प्रत्यक्षात नाफेडची खरेदी केंद्र सुरूच नसल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. काही बाजार समित्यांमध्ये तर दर घसल्यामुळे कांद्याचे टेम्पो परत नेण्याची वेळ शेतक-यांवर आली. आणि भर बाजारात शेतक-यावर रडण्याची वेळ आली.  

Aug 24, 2023, 07:09 PM IST

'केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही' कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांची उडी

नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा 2410 रूपये क्विंटलनं खरेदी, वाणिज्यमंत्री गोयलांच्या घोषणेनंतर खरेदीला सुरूवात करण्यात आली आहे. केंद्राच्या हस्तक्षेपासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली. पण यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

Aug 22, 2023, 02:39 PM IST

नाफेडकडून तूर खरेदी सुरु; व्यापाऱ्यांना चाप, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण

नाफेडचं हे खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Feb 11, 2020, 06:38 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर सरकारची सर्वात मोठी कांदा खरेदी

महाराष्ट्रातून ४५ हजार मेट्रिक टन कांदा तर गुजरात मधून पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार

Mar 30, 2019, 02:28 PM IST

'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर...

'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर... 

May 23, 2017, 03:31 PM IST

'तूर' मे कुछ काला है! खोतकरांनी केलेल्या तूर विक्रीची चौकशी

शिवसेना नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलीस आणि प्रशासनानं सुरु केलीय.

May 23, 2017, 10:59 AM IST

नाफेडच्या तूर खरेदीतील गैरव्यवहार उघड

नाफेडच्या तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात घोळ आणि गैरव्यवहार होत असल्याचं उघड झालंय. अमरावतीच्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुमारे 90 क्विंटल बेवारस तूर जप्त करण्यात आलीय. 

Mar 25, 2017, 05:20 PM IST