सनी देओलच्या 'गदर 3' मध्ये होणार 73 वर्षीय खलनायकाची एन्ट्री? अभिनेत्याने दिला मोठा इशारा
बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता 'गदर 3' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. यामध्ये नवीन खलनायकाची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आलीय.
Dec 22, 2024, 01:13 PM IST'मला वाटलं दरवाजा तोडेल,' रात्री 12 वाजता हिरोचा बेडरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न; मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकताच अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Oct 4, 2024, 01:59 PM ISTते खोटे आहेत...; डिंपल कपाडियांचे उदाहरण देत तनुश्रीचा नानांवर पुन्हा वार, म्हणाली...
Tanushree Dutta: नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिच्या आरोपांवर उत्तर दिलं होतं. त्यावर आता तिने पुन्हा एकदा नानांवर पलटवार केला आहे.
Jun 25, 2024, 03:58 PM IST
ओल्या कपड्यांमध्ये Nana Patekar दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले, दरवाजा उघडला अन् मग...
नाना पाटेकर म्हणाले की, आजही जेव्हा त्यांना एखादी भूमिका कठीण वाटली की ते जुन्या कलाकारांचे चित्रपट पाहतात.
Jun 23, 2024, 03:05 PM ISTमला राजकारणाकडे जाता येत नाही, कारण...; नाना पाटेकरांनी स्पष्टच सांगितले
Nana Patekar On Farmers: नाना पाटेकर यांनी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सरकारविरोधात रोखठोक भूमिका मांडली आहे.
Mar 5, 2024, 12:49 PM ISTNana Patekar : 'नाना माझे फेवरेट होते, पण आता...', कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!
Nana Patekar Slap Fan : काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर कानाशिलात खाणारा तरुण म्हणतो...
Nov 16, 2023, 08:05 PM ISTVIDEO : नाना पाटेकरांनी चाहत्याला भर रस्त्यात फणकावलं, पाहा नेमकं काय झालं?
Nana Patekar Video Viral : 'द व्हॅक्सीन वॉर' अभिनेता नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी एका चाहत्याला चक्क चमाट मारली आहे.
Nov 15, 2023, 12:13 PM ISTनाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले...
Nana Patekar The Vaccine War Fees: नाना पाटेकर यांची सध्या सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे नाना पाटेकर यांनी 'द व्हॅक्सिन वॉर'साठी घेतलेल्या मानधनाची. नक्की त्यांनी काय सांगितलं?
Oct 2, 2023, 07:12 PM IST'गदर 2' हिट होणं धोकादायक ट्रेंड; नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला अनिल शर्मांचं उत्तर, 'तुम्ही ना आधी..'
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी 'गदर 2' चित्रपटावर केलेल्या टीकेनंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुमचं मत बदलेल असा दावा अनिल शर्मा यांनी केला आहे.
Sep 14, 2023, 03:12 PM IST
बॉलिवूडमधील घराणेशाहीवर नाना पाटेकर स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'लादले जातात, डोक्यावर...'
Nana Patekar On Bollywood Nepotism: नेपोटिझम हा विषय अनेकदा बोलला जातो. त्यातून बॉलिवूडमध्ये प्रचंड प्रमाणात घराणेशाही आहे. यावरही चर्चा होते. याच घराणेशाहीमुळे नव्या लोकांना येयला जमत नाही. त्यामुळे यावरून बॉलिवूड कायमच बदाम होत आलं आहे.
Sep 13, 2023, 01:30 PM IST'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!
Nana Patekar On Sudhir Mungantiwar : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.
Sep 9, 2023, 06:23 PM ISTMaharashtra Politics: "एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अॅक्शनमध्ये नाना पाटेकर"
Bachchu Kadu On Cabinet expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2023, 07:12 PM ISTबाप-लेकीची भूमिका साकारणारे Nana Patekar, Manisha Koirala एकेकाळी रिलेशनशिपमध्ये, 'या' कारणामुळे झालं ब्रेकअप
Nana Patekar यांच्यात आणि मनीषा कोईराला यांच्यात असं काय झालं की त्यांना अखेर ब्रेकअप करावं लागले... जाणून घ्या काय आहे कारण
Dec 31, 2022, 04:07 PM ISTविक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि असेन, नाना पाटेकरांची भावूक पोस्ट!
अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचं जवळचे मित्र नाना पाटेकर यांनी भावूक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Nov 27, 2022, 01:53 AM ISTशिवसेनेत फूट पडली आणि आमच्या घरात... ; मुख्यमंत्री शिंदेंसमोर नाना स्पष्टच बोलले
Nana patekar एक अभिनेता म्हणून नव्हे, एक मतदार म्हणून काय म्हणाले ते एकदा नक्की वाचा. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांना नानांनी फोडली वाचा, म्हणे उद्या तुम्ही....
Oct 12, 2022, 08:50 AM IST