नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामात पुरातन लेणी जमीनदोस्त?

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेल तालुक्यातील १० गावं आणि अनेक टेकड्या नष्ट होणार आहेत.

Sep 11, 2017, 11:24 PM IST

नवी मुंबई महापालिका कर्मचारी संपावर, रूग्णालयातील आरोग्यसेवा कोलमडली

नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगार संपावर गेल्याने महापालिका रूग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. 

Sep 11, 2017, 11:08 PM IST

वाशीतून तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण

वाशीमध्ये एका तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात केल्याची घटना पुढे आलेय. वाशी रेल्वे स्थानकात मुलाला एक व्यक्ती उचलून नेत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेय.

Sep 9, 2017, 01:00 PM IST

नवी मुंबई : या १० गावांतला हा अखेरचा गणेशोत्सव

या १० गावांतला हा अखेरचा गणेशोत्सव

Sep 5, 2017, 09:15 PM IST

‘त्या’दहा गावांमध्ये शेवटचा गणेशोत्सव

पुढच्यावर्षीपासून या राहत्या जागेवर बाप्पाची सेवा करता येणार नसल्याने 'या' दहा गावचे रहिवासी चिंतेमध्ये आहेत.

Sep 3, 2017, 09:21 AM IST