अरविंद केजरीवाल जनलोकपालसाठी होणार `शहीद`
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता जनलोकपालच्या मुद्यावरून `शहीद` व्हायची तयारी सुरू केलीय. जनलोकपाल विधेयक संमत झाले नाही तर राजीनामा देऊ, अशी भाषा केजरीवाल करतायत. त्यामुळं अखेरीस राष्ट्रपतींनाच त्यांना कानपिचक्या द्याव्या लागल्यात.
Feb 11, 2014, 09:32 AM ISTराजपथावर भारतानं दाखविली आपली ताकद
६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक राजपथावर ध्वजारोहण आणि त्यानंतर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योतीला मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर परेडला सुरूवात झाली.
Jan 26, 2014, 01:34 PM IST`वैतागलेल्या केजरीवालांना हवंय राजीनाम्यासाठी निमित्त`
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर चढवलेले अरविंद केजरीवाल सध्या वैतागलेत... राजीनामा देण्यासाठी ते केवळ निमित्त शोधत आहेत, असं म्हणत किरण बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवलाय.
Jan 21, 2014, 01:28 PM ISTदिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आंदोलन सुरुच
दिल्लीत ४ पोलिसांचे निलंबन किंवा बदली तरी करावी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचे धरणे आंदोलन आज दुस-या दिवशीही सुरु आहे.
Jan 21, 2014, 12:02 PM IST९० रुपयांच्या चोरीची भोगली १३ वर्ष शिक्षा!
९० रुपयांची चोरी केल्याच्या आरोपानंतर तब्बल १३ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एकाला हायकोर्टानं आज सोडलं. कदाचित चोरीप्रकरणी एका निर्दोष व्यक्तीला अटक केल्याचीही दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली.
Jan 20, 2014, 02:58 PM ISTजेव्हा मुख्यमंत्री आंदोलन करतात... तेव्हा नागरिकांचे हाल होतात...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलंय.
Jan 20, 2014, 12:14 PM ISTभटकळच्या सुटकेसाठी अरविंद केजरीवालांच्या अपहरणाचा कट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धोका असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. केजरीवाल यांचं अपहरण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पोलिसांच्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या सुटकेसाठी हा अपहरणाचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.
Jan 20, 2014, 08:21 AM IST<b>पराभव ओळखून सोनियांनी राहुलला वाचवलं, मोदी बरसले!</b>
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अखेरचा दिवस मोदींनी गाजवला. काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा झाली नाही अशी तोफ मोदींनी डागली. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाची चिरफाड मोदींनी केलीय. भारताला आता स्वराज्यासह सुराज्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.
Jan 19, 2014, 04:00 PM IST<B> <font color=#cc33cc></font>भाजप कार्यकर्त्यांना मोदींचा नवा मंत्र, सप्तरंगांचं केलं विश्लेषण</b>
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
Jan 19, 2014, 01:43 PM ISTधक्कादायक: दिल्ली पुन्हा हादरली, ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर गँगरेप
देशाची राजधानी पुन्हा हादरलीय. ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर दिल्लीत गँगरेप झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणांच्या टोळीनं ही घ्रृणास्पद प्रकार केलाय.
Jan 15, 2014, 09:11 AM IST`आप`सरकारचा शनिवारी `जनता दरबार`, भ्रष्टाचाराच्या ४ हजार तक्रारी
दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचा धडाका सुरू केला आहे. जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी शनिवारी जनता दरबार भरणार आहे. तर भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यासाठी सुरु केलेल्या हेल्पलाइनला पहिल्या सात सातांमध्ये जवळ जवळ चार हजार फोन कॉल आले आहेत.
Jan 9, 2014, 11:07 PM ISTकाँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्लीत १७ अधिवेशन
लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे काँग्रेस पक्षात लवकरचं मोठे बदल होणार आबेत. १७ जानेवारीला काँग्रेसचं दिल्लीत एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी पक्षात सरचिटणीस पदावर असणारे नेते राजीनामे देऊन मतदारसंघात कामाला लागणार आहेत.
Jan 7, 2014, 06:13 PM IST<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
Jan 5, 2014, 07:16 PM ISTअरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर नाकारले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर घेण्याचे नाकारले आहे. आपण छोट्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाला तसे कळविले आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
Jan 4, 2014, 11:39 AM ISTदिल्लीकरांचे सिंघम...केजरीवाल
दिल्ली विधानसभेची ही स्थिती असताना सध्या अरविंद केजरीवाल मात्र दिल्लीकरांचे सिंघम ठरलेत. आल्या-आल्या मोफत पाणी आणि स्वस्त विजेचा निर्णय घेऊन त्यांनी दिल्लीकरांची मनं जिंकली आहेत. मात्र यामुळे बाकीच्या पक्षांची अवस्था बिकट केली आहेच, पण इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही पेचात टाकलंय.
Jan 2, 2014, 09:04 AM IST