राणी मुखर्जी चक्क रॅम्पवर
Jul 16, 2014, 12:29 PM IST‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी आज ब्राझीलला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अमेरिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होत आहेत.
Jul 13, 2014, 09:27 AM ISTवृद्ध महिलेला तिच्याच बंगल्यात हातपाय बांधून जाळलं
दिल्लीत एका 81 वर्षीय वृद्ध महिलेचं जळालेलं प्रेत तिच्याच घरात आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. एका न्यूज एजन्सीशी संबंधित के. के. दुग्गल या माजी पत्रकाराची ही विधवा पत्नी होती. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या घरातील नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
Jul 9, 2014, 02:48 PM ISTदिल्ली हादरली: 77 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीय. दिल्लीतील मलकागंज भागात एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकरा घडलाय. वृद्ध मागील 10-12 दिवसांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. पीडित मुलगी पश्चिम बंगालची राहणारी आहे. पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक केलीय.
Jul 6, 2014, 05:06 PM ISTसुनंदा पुष्करचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव- डॉ. सुधीर गुप्ता
माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)चे फॉरेंसिक विभागाचे हेड सुधीर गुप्ता यांनी आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार केलीय की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला सामान्य दाखविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. गुप्ता यांनी केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्यूनल (सीएटी)कडेही याबाबत तक्रार केलीय.
Jul 2, 2014, 08:56 AM ISTनवी दिल्ली-आग्रा... हायस्पीड ट्रेनचं ट्रायल!
नवी दिल्ली : नवी दिल्ली ते आग्रा... हा प्रवास केवळ ९० मिनिटांत गाठणाऱ्या सेमी हायस्पीड ट्रेनचं येत्या गुरुवारी ट्रायल होणार आहे.
Jul 1, 2014, 05:33 PM ISTदिल्लीत इमारत कोसळून 10 ठार
उत्तर दिल्लीतील इंद्रलोक परिसरात आज सकाळी नऊच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मुले आणि तीन महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना अनेकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
Jun 28, 2014, 07:57 PM ISTकाँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 07:37 PM ISTदहशत कुत्र्याची! मुलाचे लचके, झोपेत मुलीचा खातमा
भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय.
Jun 27, 2014, 10:27 PM ISTदिल्लीत झोपेत मुलीवर कुत्र्याचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 08:50 PM ISTमला हनिमून पिरियड मिळाला नाही - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 12:22 PM ISTमोदींचा ब्लॉगः मला हनिमून पिरियड मिळाला नाही
मला १०० दिवसांचा हनीमून पिरीयड नाही मिळाला आणि १०० तासात माझ्यावर टीका करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला. मोदी यांनी आपल्या सरकारला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल आपले विचार एका ब्लॉगच्या माध्यामातून व्यक्त केले आहेत. देशहितासाठी काम करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत असे त्यांनी यात नमूद केले.
Jun 26, 2014, 08:15 PM IST…आणि रस्ता दुधानं धुवून निघाला!
पूर्व दिल्लीमध्ये राष्ट्रीय महामार्ग NH 24 वर बुधवारी सकाळी रस्त्यावरच दुधाचे पाट वाहू लागले... मदर डेअरीचा एक दूधानं भरलेला टँकर रस्त्यावरच उलटल्यानं संपूर्ण रस्ताभर दूध पसरलेलं दिसलं.
Jun 25, 2014, 03:45 PM ISTसाखरेनंतर गॅस सिलिंडर भडकणार
'अच्छे दिन आएंगे'ची स्वप्नं दाखवून दिल्ली काबीज करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महागाईचा आणखी एक कडू डोस देण्याच्या तयारीत आहे. साखरेनंतर आता गॅस सिलिंडरचा भडका उडण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात स्वयंपाक गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 24, 2014, 03:35 PM ISTघालमेल वाढली; रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरुच
राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले.
Jun 21, 2014, 11:26 AM IST