अरे वा! एक रुपयाची नोट पुन्हा दिसणार
केंद्र सरकारला एक रुपयाची नोट छापण्याचा अधिकार असल्याचा सल्ला देत कायदा मंत्रालयानं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Sep 8, 2014, 09:45 AM ISTदोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात सात जणांचा मृत्यू
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ग्रेटर नोएडाच्या होंडा सीएल कंपनीजवळ वेगात येणाऱ्या गाडीला झालेल्या विचित्र अपघातात सात जण ठार झालेत.
Aug 30, 2014, 07:23 PM ISTभाजपनं दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास
'भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसंच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं विश्वास यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय.
Aug 30, 2014, 01:57 PM ISTउंदरानं बॅग कुरतडल्यानं रेल्वेला 15,000 फटका!
रेल्वेतून प्रवास करताना एका उंदरानं प्रवाशाची बॅग कुरतडल्याचा चांगलाच फटका रेल्वे प्रशासनाला बसलाय. ग्राहक न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला याबद्दल तब्बल पंधरा हजारांचा दंड ठोठावलाय.
Aug 28, 2014, 08:31 PM ISTइबोला: दिल्लीत लायबेरियाहून आलेल्या 3 भारतीयांची तपासणी
इबोला प्रभावित लायबेरियाहून आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलेल्या तीन भारतीय नागरिकांना सर्वांपासून दूर ठेवून त्यांना तपासणीसाठी नेण्यात आलंय. लायबेरियाहून आज तब्बल 112 भारतीय देशात परत येतायेत. त्याच पार्श्वभूमिवर मुंबई आणि दिल्ली विमानतळांना अलर्ट करण्यात आलंय.
Aug 26, 2014, 01:28 PM IST1993नंतरचे कोळसा खाणवाटप बेकायदा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
१९९३ नंतरचे सगळे कोळसा खाण वाटप आज सुप्रीम कोर्टानं रद्द केले आहेत. या वाटपामध्ये कुठलेही निकष पाळले नसल्याचा आणि मनमानीपणे खाण वाटप झाल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले आहेत.
Aug 25, 2014, 03:14 PM ISTपाच वर्षांच्या मुलादेखत आईनं घेतला गळफास
आपल्या पाच वर्षांच्या मुलाला जवळ घेत काही सूचना केल्यानंतर एका आईनं गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिल्लीत घडलीय.
Aug 16, 2014, 03:54 PM ISTचेन्नईच्या ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही
संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित भारतातही सापडल्याची जोरदार चर्चा होती. मात्र चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेल्या संशयिताला इबोलाची लागण झाली नसल्याचं समोर आलंय.
Aug 11, 2014, 07:10 AM ISTजसवंत सिंग यांची प्रकृती गंभीर, अडवाणी भेटीला
जसवंत सिंग यांची प्रकृती गंभीर, अडवाणी भेटीला
Aug 8, 2014, 02:33 PM ISTडोक्याच्या मारामुळं जसवंत सिंह कोमामध्ये
माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. काल रात्री ते आपल्या घरात पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
Aug 8, 2014, 11:22 AM ISTसेमी न्यूड आमीर दिल्लीच्या रस्त्यांवर उतरतो तेव्हा...
पीके चित्रपटाच्या नग्न पोस्टरमुळे अभिनेता अमीर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता आमीर खानच्या या पब्लिसिटीची मस्करी करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट होत आहे.
Aug 7, 2014, 09:31 AM ISTही व्यक्ती गेल्या 14 वर्षांपासून झोपलेली नाही!
तुम्ही जास्तीत जास्त किती वेळ जागं राहू शकता? एक दिवस... दोन दिवस... त्यापेक्षा जास्त दिवस नक्कीच नाही... पण, एका अशीही व्यक्ती आहे जी गेल्या 14 वर्षांपासून झोपलेली नाही...
Jul 26, 2014, 01:06 PM ISTदिल्लीतील महाराष्ट्र सदनात काय हे...
Jul 22, 2014, 08:32 PM ISTदिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2014, 09:32 AM ISTदिल्ली विधानसभा सरकार स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न
दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपने पुन्हा कंबर कसली आहे. त्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.
Jul 17, 2014, 08:17 AM IST