धक्कादायक: दिल्ली पुन्हा हादरली, ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर गँगरेप

देशाची राजधानी पुन्हा हादरलीय. ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर दिल्लीत गँगरेप झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणांच्या टोळीनं ही घ्रृणास्पद प्रकार केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 15, 2014, 11:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशाची राजधानी पुन्हा हादरलीय. ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर दिल्लीत डेन्मार्क कार्यालयानंही अधिकाऱ्यांकडे धाव घेत, आरोपींना लवकरात लवकर पडकण्याची मागणी करत तपास जलदगतीनं करण्यास सांगितलंय.
तपासाला सुरुवात करत दिल्ली पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय. प्रमुख आरोपी जे आहेत ते ड्रग्ज घेणार असून पहाडगंज भागात रस्त्याच्याकडेला बसलेलं टोळकं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.