www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
काय म्हणाले मोदी....
• भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठकीत मोदींचं भाषण सुरू
• काँग्रेसचे पक्षाला वाचविण्याचे प्रयत्न सुरू
• देशात भ्रष्टाचाराचं विक्राळ रूप
• काँग्रेसच्या अधिवेशनात पक्ष वाचविण्याचा प्रयत्न, भाजपचा देश वाचविण्याचा
• काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीत आले पंतप्रधानपदाचे उमेदवार जाणून घेण्यासाठी
• मात्र दिल्लीतून परतले गॅसचे तीन सिलेंडर घेवून
• विनाश समोर दिसत असतांना आई मुलाचा बळी देणार का?- मोदी
• राहुल गांधींवर मोदींची टीका
• काँग्रेसनं पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा का केली नाही?
• १९४७ची लोकशाही परंपरा कुठे गेली?, मोदींचा काँग्रेसला सवाल
• `ते नामदार, मी कामदार`, मोदींची राहूल गांधींवर टीका
• काँग्रेस सामंतशादीत भूमिकेत आहे
• चहावाल्याशी लढायला काँग्रेसला लाज वाटतेय
• युवापिढी सुराज्यासाठी लढायला सज्ज आहे
• २०१४चा लढा हा सुराज्यासाठीचा लढा आहे
• भारता पूर्व भाग विकासासाठी तडपतोय
• भाजपचं सरकार आल्यानंतर पहिलं काम पूर्व भारताचा विकास करणं असेल
• प्रादेशिक अस्मितेला संकट समजू नये
• प्रादेशिक अस्मिता विकासाची नवी संधी होऊ शकते
• मोदींनी दाखवली राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना सहानुभूती
• पंतप्रधान आणि देशातल्या सर्व मुख्यमंत्री मिळून देशाला चालवतील
• केंद्र आणि राज्य एकत्र टीम बनवून देशसाठी विशाल टीम म्हणून काम करेल
• मोदींचा `गूड गव्हर्नन्स`चा नारा
• टेप रेकॉर्डच्या पीटी आवाजावर विश्वास ठेवायचा की नव्या ट्रॅक रेकॉर्डवर
• फक्त नवं बिल नको, तर पॉलिटिकल विल हवं - मोदी
• अॅक्ट तर ऐकलीय, पण आता देशाला अॅक्शन हवीय
• मोदी सांगतायेत भारताच्या इंद्रधनुष्याचा अर्थ
• कुटुंब व्यवस्था भारताच्या इंद्रधनुष्याचा पहिला रंग
• दुसरा रंग म्हणजे भारतातील खेडे गाव...
• तिसरा रंग आपली मातृशक्ती, महिलांचं सबलीकरण होणं आवश्यक
• चौथा रंग - जल, जंगल आणि जमीन
• त्यांचं संगोपन करायला हवं, आधुनिक तंत्रज्ञानानं त्याला परिपूर्ण करायला पाहिजे
• पाचवा रंग म्हणजे भारताचा युवा वर्ग
• आधुनिकतेच्या नावावर युवापिढीचा हा रंग फिका पडतोय
• भारताच्या युवापिढीचं रक्षण करणं आवश्यक
• सहावा रंग भारतीय लोकतंत्र
• भारतीय लोकशाहीला मजबूत करावं लागणार
• भारतीय सप्तरंगाचा सातवा रंग ज्ञान
• मोदींनी सांगितले भारतीय सप्तरंग
• मोदींनी सांगितला सात सूत्री कार्यक्रम
• काँग्रेसला वाटतं भारत मधमाशांचा देश
• आमचा विचार भारत आपली आई आहे
• त्यांना जोपर्यंत गरिबांबद्दल बोलत नाही, तोपर्यंत मजा येत नाही
• आम्हांला गरिबांचा विचार करुन झोप येत नाही
• ते पैसे झा़डावर नाही उगवत, तर मेहनतीनं शेतात उगवतात
• त्यांचा वंशवाद आमचा समाजवाद
• सत्ता कशी वाचवायची हा त्यांचा विचार, देश कसा वाचवायचा आमचा विचार
• विदेशातला काळा पैसा भारतात आणणार
• १०० नवी स्मार्ट शहरं बनवणार
• वन ड्रॉप, वन क्रॉप हे धोरण आवश्यक
• पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करणार
• आयात- निर्यातीचा योग्य वेळ निर्णय घेणे आवश्यक
• भारताचं ब्रँण्डिंग आवश्यक, ब्रांड इंडियावर जोर देणं आवश्यक
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.