नरेंद्र मोदी

राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'चा सोशल मीडियात 'कीस'!

हा क्षण सोशल मीडियात चर्चिला गेला नाही तरच नवल... 

Jul 20, 2018, 03:00 PM IST

राहुल गांधी जेव्हा म्हणतात, 'नरेंद्र मोदी बारमध्ये जातात...!'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे चुकून संसदेतील आपल्या भाषणात म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारला जातात, 

Jul 20, 2018, 02:59 PM IST

राहुल गांधी यांनी भाषण थांबवून नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली आणि म्हणाले...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली.

Jul 20, 2018, 02:43 PM IST

व्हिडिओ :... आणि राहुल गांधींच्या भाषणात 'हास्याचा' भूकंप आला!

राहुल गांधींचं वाक्य काही वेळातच ट्रोलर्सनीही उचलून धरलंय

Jul 20, 2018, 01:45 PM IST

संसदेत त्या विरोधी खासदारांशी एकनजर आणि 'मोदी मिश्किल हसले', पण का?

तेलुगु देसम पार्टी आणि काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे, संसदेत यावर सध्या चर्चा सुरू आहे.

Jul 20, 2018, 12:35 PM IST

'सामना'तला 'माणसांना मारणारे कसाई' हा उल्लेख कोणासाठी?

'येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे कसाई राज्य करतात'

Jul 20, 2018, 08:20 AM IST

मोदी सरकारवर अविश्वास ठराव, कोणाला किती वेळ मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर संसदेत अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. 

Jul 19, 2018, 10:40 PM IST

अमित शाहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, उत्तर मिळालं...

 शिवसेना आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय 

Jul 19, 2018, 04:27 PM IST

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव

लोकसभेत प्रथमच मोदी सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.  

Jul 18, 2018, 04:57 PM IST

तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, महिला विधेयक मंजूर करतो : भाजप

काँग्रेसने नव्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे. तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, असा भाजपाचा प्रस्ताव भाजपने काँग्रेसपुढे ठेवलाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या कोर्टात चेंडू लगावलाय.

Jul 17, 2018, 08:26 PM IST

या विजयानंतर मोदींनाही अश्रू अनावर झाले!

आयएएएफ चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Jul 15, 2018, 06:17 PM IST

मोदी सरकार ठेवणार व्हॉट्सअॅप मेसेजवर वॉच!

व्हॉट्सअॅपवर सरकारची नजर म्हणजे देशाला नजरकैदेत ठेवण्यासारखे - सर्वोच्च न्यायालय

Jul 14, 2018, 06:15 PM IST
PT52S

नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल ३ लाखांनी घटली

लोकप्रियतेत प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेय.

Jul 13, 2018, 09:41 PM IST

सत्ता आली तर काँग्रेस मोदींच्या स्वप्नातली योजना रद्द करणार

मुंबई आणि अहमदाबादमधली बुलेट ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातली योजना आहे. 

Jul 12, 2018, 02:54 PM IST