नरेंद्र मोदी

उस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा, ८ हजार कोटीच्या पॅकेजला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. 

Jun 6, 2018, 03:55 PM IST

उस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा, ८ हजार कोटीच्या पॅकेजला मंजुरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 03:26 PM IST

​'इशरत जहाँ प्रकरणात सीबीआयला मोदी-शहांना अटक करायची होती, पण...'

सीबीआयनं आपल्या निष्कर्षात हे फेक एन्काऊंटरचं प्रकरण असल्याचं म्हटलं होतं. 

Jun 6, 2018, 09:01 AM IST

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमातील प्रश्नोत्तरे पू्र्वनियोजित: राहुल गांधी

विचारलेल्या प्रश्नावर मोदींनी हिंदीतून दिलेले उत्तर आणि या उत्तराचे दुभाषकाने केलेले भाषांतर यात भलतीच तफावत आहे. 

Jun 5, 2018, 08:13 AM IST

भाजपचं टेन्शन वाढलं! बहुमतापेक्षा फक्त १ जागा जास्त

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनं जोरदार कामगिरी करत २८२ जागा जिंकल्या होत्या.

May 31, 2018, 10:48 PM IST

२३ रुपये ३५ पैशांनी स्वस्त होणार पेट्रोल, डिझेलच्या दरात २१ रुपयांची घट, पंतप्रधान घेणार निर्णय

पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेत. दरम्यान, बुधवारी तेल कंपन्यांनी या दरात छोटीशी कपात केली. 

May 30, 2018, 11:21 AM IST

नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. 

May 29, 2018, 01:27 PM IST

नवी दिल्ली । मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 29, 2018, 01:05 PM IST

मोदींनी जनतेचा विश्वासघात केलाय, विरोधकांची टीका

४ वर्षात मोदी सरकारने जनतेच्या खिशाला कात्री लावली अशा शब्दात भाकपने हल्लाबोल केलाय. 

May 26, 2018, 08:16 PM IST

राहुल गांधी यांची लोकप्रियताही मोदींना तोडीस तोड

अहवालातील आकडेवारी पाहता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील लोकप्रियतेतील तफावत वेगाने कमी होत आहे

May 26, 2018, 09:17 AM IST

मोदीं विरोधात सगळे विरोधक एकत्र येण्याचा गिअर मी टाकला- राज ठाकरे

अधीसूचना रद्द झाल्याची शिवसेना खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करतेय अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

May 25, 2018, 10:52 AM IST

बातमी तुमच्या कामाची : इंधनाच्या वाढत्या किंमतींवर पंतप्रधान मोदींचा नवा उपाय

वाढत्या इंधनांच्या किंमतींचा सरळ सरळ परिणाम सामान्यांच्या खिशावर पडताना दिसतोय... त्यामुळे मोदी सरकारवर चारही बाजुंनी टीका होतेय 

May 24, 2018, 06:02 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीर खोऱ्यातील 'जोजिला' खिंडीचं भूमीपूजन

 जोजिला भुयाराच्या निर्मितीसाठी भारतीय सैन्यानं १९९७ मध्ये सर्वेक्षण केलं होतं. मात्र, या दिशेने ठोस पाऊल १९९९ च्या कारगिल युद्धानंतर उचलण्यात आलं.

May 19, 2018, 07:28 PM IST