नरेंद्र मोदी

सोशल मीडियावर मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट, २७ जणांना नोटीसा

 मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर लिहिणाऱ्या जवळपास २७ जणांना सरकारच्या सायबर सेलने नोटीसा पाठवल्या आहेत. 

Sep 22, 2017, 08:13 PM IST

जपानची बुलेट ट्रेन तैवानमध्ये फेल

'बुलेट ट्रेन'वर स्वार होऊन भारत लवकरच 'अहमदाबाद-गुजरात' असा प्रवास करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटनही केले. पण, धक्कादायक असे की, जपानचा बुलेट ट्रेनचा प्रयोग तैवानमध्ये अपयशी ठरल्याची माहिती आहे.

Sep 18, 2017, 09:25 PM IST

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेदाचा भडका उडालाय.

Sep 17, 2017, 05:42 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सरदार सरोवर धरणाचं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ६७ व्या वाढदिवशी सरदार सरोवर प्रकल्पाचं लोकार्पण केलं आहे.

Sep 17, 2017, 11:17 AM IST

मोदींचा वाढदिवस, आईचा आशीर्वाद घेऊन केली कामाची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६७वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मोदींनी आपली आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला.

Sep 17, 2017, 08:52 AM IST

आता प्रत्येकाच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण

'अच्छे दिन आनेवाले है' असं म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामांन्यांना दाखवलेलं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.

Sep 16, 2017, 10:11 AM IST

मोदींचा वाढदिवस : भाजप खासदार, आमदारांना पक्षाचा नवा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्याचे आदेश भारतीय जनता पार्टीने सर्व खासदार आणि आमदारांना दिले आहेत.

Sep 15, 2017, 05:58 PM IST

पेट्रोल - डिझेलचे दर नक्की ठरवतंय कोण? आणि कसं?

पेट्रोलच्या दरांनी पुन्हा ऐंशीचा स्तर गाठालाय. अच्छे दिनचा वायदा करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवर वारेमाप करआकारणी केलीय.त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर उतरले असेल, तरी पेट्रोल, डिझेल मात्र काही केल्या कमी होत नाहीत.

Sep 15, 2017, 03:49 PM IST