तुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या
RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Sep 11, 2023, 01:02 PM ISTसावधान... कशा ओळखाल नकली नोटा!
नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत.
Sep 16, 2020, 05:00 PM ISTNIAची कारवाई, बनावट नोटांसह चौघांना अटक
राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने कारवाई करत नकली नोटांसह चार जणांना अटक केली आहे.
Nov 16, 2017, 04:29 PM ISTगुजरातमध्ये आढळली 2000ची नकली नोट
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.
Nov 23, 2016, 10:21 AM ISTसावधान... कशा ओळखाल नकली नोटा!
सीमेपलिकडून भारतात दाखल होणाऱ्या नकली नोटांचा धंदा फोफावतोय. पण, हाच काळा पैसा आपल्या घामाच्या कमाईलाही पायदळी तुडवताना दिसतोय. नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. या नोटांची भारतातील एन्ट्रीच बंद व्हावी, यासाठीही सध्या प्रयत्न सुरु आहेत. पण, यामध्ये सर्वात गरजेचं आहे ते नागरिकांनी जागरुक राहणं...
Oct 28, 2014, 08:36 AM IST