नकली नोटा

पैसा झालाय खोटा | तुमच्या खिशातली १०० रुपयांची नोट खरी आहे का ?

आता बातमी तुमच्या खिशातल्या पैशासंदर्भातली. राज्यभरात बोगस नोटांचा सुळसुळाट झालाय. मराठवाड्यात या 

Dec 10, 2020, 09:01 PM IST

धक्कादायक! ₹2000,₹500च्या नोटांबाबत SBIचा इशारा

काळापैसा संपवण्यासाठी २०१६ मध्ये नोटाबंदी करण्यात आली. या दरम्यान 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने २ हजाराची 

Feb 24, 2020, 09:16 PM IST

जम्मू पोलिसांनी जप्त केल्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा

२०० रुपयांच्या नोटा चलनात आल्या खऱ्या मात्र, अद्यापही बाजारात किंवा एटीएममध्ये या नोटा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाहीयेत.

Dec 8, 2017, 09:27 PM IST

९०० रुपयांना विकल्या जात आहेत २००० रुपयांच्या नोटा

सरकारने गेल्यावर्षी 2000 रुपयांच्या नव्या नोटा आणल्या होत्या. या दोन हजाराच्या बनावट नोटा देखील छापल्या जात आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी काशिदने सांगितलं की, त्याला 600 रुपयांत नोट मिळायची आणि तो ती 900 रुपयांत विकायचा. 

Nov 18, 2017, 02:20 PM IST

१०-१० रुपयात मिळताय २००० च्या नव्या नोटा

२००० रुपयांची नोट छापण्यासाठी जवळपास ३९ रुपये खर्च येतो. पण छत्तीसगडमध्ये मात्र २००० ची नोट १० रुपयामध्ये मिळत आहे. 

Jan 9, 2017, 09:57 AM IST

२ हजारच्या नकली नोटा छापणारे कचऱ्याच्या डब्यामुळे अडकले जाळ्यात

नोटबंदीनंतर २००० च्या नव्या नोटा आल्या. पण २००० च्या ही बनावट नोटा बाहेर येऊ लागल्या. काही लोकं २००० च्या नकली नोटा छापत आहेत. पोलीस अशा लोकांवर नजर ठेऊन आहेत. मध्यप्रदेशात पोलिसांनी २ लोकांना अटक केली आहे जे नकली नोटा छापत होते.

Dec 18, 2016, 10:06 PM IST

पोस्ट ऑफिसात जमा झाल्या 11 हजार रूपयाच्या नकली नोटा

500 आणि 2000 च्या नवीन नोटा चलनात येत नाहीत तोपर्यंत नकली नोटाही बाजारात आल्यात. दानकोर येथील पोस्ट ऑफिसात चक्क 11 हजार रुपयांच्या नकली नोटा जमा झाल्या आहेत.

Nov 22, 2016, 04:04 PM IST

८ पेक्षा अधिक बनावट नोटा आढळल्यास अटक

५०० आणि १००० च्या नोटा रद्द करत सरकारने भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बनावट नोटांवर प्रहार केला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. यानंतर आता जर कोणाकडे ८ हून अधिक बनावट नोटा सापडल्यास त्याच्या विरोधात गुन्हा नोंद होणार आहे आणि त्याला जेलची हवा देखील खावी लागणार आहे.

Nov 11, 2016, 10:58 PM IST

नागपूरमध्ये सापडल्या पावणे दोन लाखांच्या नकली नोटा

नागपूरमध्ये सापडल्या पावणे दोन लाखांच्या नकली नोटा

Oct 8, 2014, 04:46 PM IST

२००५पूर्वीच्या नोटा परत घेऊन पाकिस्तानला चपराक

पाकिस्तानच्या नकली नोटा चलनात येण्याआधीच त्यांना बाद करण्याचा चंग भारतीय रिझर्व्ह बॅंक म्हणजेच आरबीआयने बांधला आहे. त्यासाठी २००५च्या आधीच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 5, 2014, 03:57 PM IST

कोल्हापुरात नकली नोटांचा सुळसुळाट!

रोजच्या व्यवहारात आपण नोटांचा वापर करतो. नोट घेतांना फारसं लक्ष देत नाही. पण त्यामुळं तुम्हाला तुमच्या कष्टाच्या कमाईवर पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचं कारण आहे बनावट नोटा..

Jul 15, 2013, 11:56 PM IST