मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; २४ पैकी १७ विभागातील परिस्थिती सुधारली
काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्याही खाली आहे.
Jul 14, 2020, 05:23 PM ISTमुंबई| श्रेय कधी आणि कुठे घ्यायचं याचं भान ठेवा, राऊतांनी भाजपला सुनावले
Sanjay Raut criticise BJP over claim of RSS plays important role in control coronavirus pandamic in Dharavi
Jul 13, 2020, 11:55 PM IST#Coronavirus धारावीतून आणखी एक आनंदाची बातमी
मुंबईतही कोरोनाच्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
Jul 13, 2020, 06:59 PM ISTश्रेय कधी आणि कुठे घ्यायचं याचं भान ठेवा, राऊतांनी भाजपला सुनावले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फक्त धारावीचे श्रेय का देता?
Jul 13, 2020, 04:59 PM IST'हा घ्या, संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा पुरावा'
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा केला होता.
Jul 12, 2020, 07:15 PM ISTधारावीच्या श्रेयवादाचा मुद्दा तापला; राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर शेलक्या भाषेत टीका
संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचे सिद्ध करा, नाहीतर माफी मागा
Jul 12, 2020, 06:42 PM IST'भाजपने धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती'
धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केले.
Jul 12, 2020, 04:52 PM ISTकोरोना लढाईत धारावी मॉडेल संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक- उद्धव ठाकरे
एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.
Jul 11, 2020, 04:33 PM ISTधारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक
कोरोनाचे संकट यशस्वीपणे परतवून लावणाऱ्या जगातील काही भागांचा उल्लेख केला
Jul 10, 2020, 10:27 PM ISTधारावीत टेस्टच होत नाहीत, खरे आकडे लपवले जातायंत- दरेकर
धारावीतही अलीकडे कोरोना टेस्टची संख्या कमी झालेली आहे. आकडे लपवण्यासाठी सरकार ही आयडिया लढवत असेल तर हा प्रकार गंभीर आहे.
Jun 7, 2020, 02:37 PM ISTधारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी RSS चे ५०० स्वयंसेवक दाखल
कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात हे कार्यकर्ते नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे.
Jun 7, 2020, 10:15 AM ISTआनंदाची बातमी: धारावीतील कोरोना रुग्णसंख्येत घट, नऊ दिवसांत एकही मृत्यू नाही
हॉटस्पॉट असलेला धारावी कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.
Jun 7, 2020, 07:24 AM ISTधारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला
लॉकडाऊनची शक्य तितकी कडक अंमलबजावणी करुनही आता दिवसाकाठी मुंबईत साधारण १५०० रुग्ण सापडू लागले आहेत.
May 23, 2020, 08:38 PM ISTअरे देवा! धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार
धारावीसह जी नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या दादर आणि माहीम परिसरातील रुग्णसंख्येतही भर पडली आहे.
May 13, 2020, 06:26 PM ISTमुंबई| मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ७० हजार?
May Month Very Crucial For Mumbai To Fight Coronavoirus.
Apr 26, 2020, 11:20 PM IST