देशात आणखी ४२ सीएनजी तर राज्यात नव्याने आठ सीएनजी स्टेशन्स
पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्यात येत आहे. यासाठी देशात आणखी ४२ सीएनजी आणि टोरेंट गॅसचे तीन सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले आहे.
Oct 6, 2020, 08:51 PM ISTगरिबांसाठी लवकरच सिलिंडर मिळणार हफ्त्यांवर
हा निर्णय लागू झाल्यानंतर याचा अनेकांना लाभ होणार आहे.
Feb 12, 2019, 12:58 PM IST
संजय राऊत आणि धर्मेंद्र प्रधान यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'
राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीआधी धर्मेंद्र प्रधान-संजय राऊत यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी' पार पडली.
Aug 9, 2018, 10:33 PM ISTइंधन दरवाढीवर लवकरच तोडगा, अमित शहांचं आश्वासन
देशातल्या इंधनाच्या वाढत्या दरांवर लवकरच तोडगा काढू, असं आश्वासन सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलंय.
May 22, 2018, 09:53 PM ISTधर्मेंद्र प्रधान यांनी पाकिस्तान विरोधात वापरलेल्या शब्दामुळे गोंधळ
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं धक्कादायक वक्तव्य.
Feb 14, 2018, 08:42 AM ISTओएनजीसीला अरबी समुद्रात सापडला तेलसाठा
ओएनजीसी ही भारत सरकारची तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारी महत्वाची कंपनी आहे.
Jan 2, 2018, 04:29 PM IST३ लाख युवकांना ट्रेनिंगसाठी जपानमध्ये पाठवणार मोदी सरकार
भारतातील तीन लाख तरुणांना तीन ते पाच वर्षांच्या ट्रेनिंगसाठी जपानमध्ये पाठविण्यात येणार आहे
Oct 12, 2017, 01:16 PM ISTपेट्रोल-डिझेल घरपोच मिळणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती
मोदी सरकार आता पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच फायदा होणार आहे.
Sep 28, 2017, 09:44 AM ISTपेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत
पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.
Sep 19, 2017, 10:52 AM ISTशपथ घेताच मंत्र्याला पडले 'आम आदमी'चे स्वप्न
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
Sep 4, 2017, 11:48 AM ISTमी पेट्रोलियम मंत्री बोलतोय, 'सब्सिडी वाला सिलेंडर सोडून द्या'
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम सब्सिडी कमी करण्याच्या दिशेनं एक नवं पाऊल उचललं आहे. ते स्वत: काही व्यक्तींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना फोन करून सब्सिडीवाले सिलेंडर सोडण्याचा आग्रह करत आहेत.
Jan 11, 2015, 05:07 PM ISTचर्चेचं गुऱ्हाळ: सेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास भाजप तयार - सूत्र
शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा चर्चा सुरू झालीय. भाजप शिवसेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काल रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Dec 1, 2014, 09:11 AM ISTसेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा अडलं?
सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा एकदा अडल्याचं चित्र आहे. शुक्रवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी एक पाऊलही पुढे टाकलेलं नाही.
Nov 30, 2014, 03:42 PM ISTशिवसेनेला हवी १० कॅबिनेट, ४ राज्यमंत्रीपदं
शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याचे आजपासून प्रयत्न सुरु होणार आहेत.. शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा चर्चेचं गु-हाळ सुरु होतंय.. दहा कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे.. गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह आहे.. तर 4 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदांसाठी भाजप तयार आहे.. दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चेची फेरी झाल्याचंही समजतंय..
Nov 28, 2014, 03:28 PM ISTघरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.
Jun 13, 2014, 10:02 PM IST