दूध कसे, कधी प्यावे...हे आहेत काही नियम
अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो. आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत.
Dec 25, 2015, 04:31 PM ISTरेल्वे मंत्र्यांनी १० मिनिटात बाळाच्या दुधाची सोय केली
सत्येंद्र यादव आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या बाळासह रेल्वे प्रवास करत होते. सत्येंद्र हे १० डिसेंबरला माण्डुवाडी-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ही गाडी अनेक ट्रेन क्रॉसिंग आणि सिग्नलला थांबत होती, आणि गाडीला प्रचंड उशीर होत होता.
Dec 15, 2015, 01:12 AM ISTट्विटरवर सूचना मिळाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिले लहान मुलाला दूध
धुक्यामुळे उशिराने धावत असलेल्या रेल्वेमधील बाळाला भूख लागली. मात्र, त्याला दुधाची गरज होती. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत ट्विट करण्यात आले. रेल्वेमंत्र्यांनी याची दखल घेत फतेहपूर जिल्ह्यात दुधाची व्यवस्था केली. तसेच कानपूर येथे रेल्वे पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पाच वर्षांच्या बाळाला दूध आणि बिस्कीट उपलब्ध करुन दिले.
Dec 11, 2015, 07:16 PM ISTगरम गरम दूध पिण्याचे हे आहेत खूपसारे लाभ
अनेक लोकांना माहिती माहीत की, गरम दूध पिण्याचे फायदे. जर तुम्हाला रात्री थकावा वाटत असेल आणि झोप लागत नसेल, तसेच कपामुळे तुम्ही हैराण असाल तर गरम दूध यापासून तुमची सुटका करते.
Oct 20, 2015, 02:06 PM ISTअसंही घडू शकतं... एका कुत्रीनं चिमुरड्याला दूध पाजून जगवलं
एका आईनं आपल्या दोन वर्षांच्या मुलाला उपाशी सोडून दिलं आणि स्वत: दारूच्या नशेत पडून राहिली. त्या मुलाला पाहून माणसांना नाही तर एका कुत्रीला दया आली. एका कुत्रीनं आपलं दूध पाजून चिमुरड्याला जिवंत ठेवलं.
Sep 6, 2015, 11:50 AM ISTआता, दूधपट्टी करणार 'दूध का दूध...'
आता घरबसल्या दूधात भेसळ झाली आहे की नाही ते तपासून पाहणं शक्य होणार आहे.
Jun 13, 2015, 08:48 PM ISTडोंबिवलीकर दूध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 10:10 AM ISTमहानंदाचे दूध २ रुपयांनी स्वस्त
दुधाच्या दरावरून दूध कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दरम्यान, महानंदाने दुधाचे लीटरमागे २ रुपये कमी केले आहेत. त्यामुळे महानंदाचे दूध ४० रुपयांवरून ३८ रुपये झाले आहे.
May 26, 2015, 09:42 AM ISTदूध दर कमी करण्याचे दुग्धमंत्र्यांचे आदेश
दूध उत्पादकांना दर कमी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महानंदाचे दर 2 ते पाच रूपयांनी कमी करण्यात येणार आहेत. याबाबत दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी तशी घोषणा केली आहे.
May 21, 2015, 06:19 PM ISTउत्पादकांनी दूध दर कमी करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 06:12 PM ISTठाण्यात दुधाचा तुटवटा पडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 09:38 PM IST'दुधाला दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 08:54 PM ISTदुधाला दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई : खडसे
दुधाला शासकीय दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई एकनाथ खडसे यांनी दिला आहे. दरम्यान, ठाण्यात दूध वितरक आणि कंपन्यांमध्ये कमिशनचा वाद कायम आहे. उद्यापासून दूधकोंडी होण्याची शक्यता आहे.
May 19, 2015, 08:01 PM IST