दूध

व्हिडिओ : दूधातून मलाई नाही प्लास्टिक निघालं

तुम्ही घरी आणलेलं दूध... तेही प्रसिद्ध ब्रॅन्डचं... तापवायला ठेवलं... आणि त्यातून सायीऐवजी प्लास्टिक निघू लागलं तर... 

Nov 4, 2016, 06:23 PM IST

तुळशीची पाने टाकलेल्या दुधाने सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

हल्ली आपल्याला लहानशी शिंक जरी आली तरी लगेच औषध, गोळी घेतली जाते. याने लगेच आराम पडतो मात्र त्याचे साईडइफेक्टही होतात. मात्र अशा लहान आजारांसाठी औषधे न घेता घरच्या घरीही उपाय करु शकतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला अधिक महत्त्व दिले जायचे. 

Oct 22, 2016, 12:10 PM IST

खारीक टाकून उकळवलेले दूध पिण्याचे फायदे

ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो. 

Aug 30, 2016, 11:59 AM IST

गाय, दूध आणि मत यावर लालू मोदींना म्हणाले...

लालूप्रसाद यादव यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे, 'गाय ही दूध देते,  मात्र मत देत नाही, 'हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राजदचे  नेते  लगावला आहे.

Aug 8, 2016, 11:30 PM IST

नुसतं दूध नको दालचिनी घातलेल दूध प्या

जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि आरामाची गरज असेल तर झोपण्याआधी जरुर दालचिनी घातलेले दूध घ्या. रात्री गरम दूध पिण्याने झोप चांगली लागते. मात्र त्यात दालचिनी घातल्यास या दुधाचे फायदे अधिक वाढतात. 

Jul 29, 2016, 01:47 PM IST

पाण्यात पोहणाऱ्या माशांना दूध पितांना पाहिलं का....

 पाण्यातील मासे हे सस्तन प्राणी नसतात, पण माणूस काय करू शकतो आणि प्राण्यांना आपल्या सवयी कशा लावू शकतो याचं जीवंत उदाहरण या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

Apr 29, 2016, 04:13 PM IST

दुधाचा अपव्यय केल्याप्रकरणी रजनीकांतवर न्यायालयात खटला

चेन्नई : दक्षिण भारतातील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका थलायवा रजनीकांत आणि त्याचे चाहत्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे. 

Mar 30, 2016, 02:11 PM IST

बनाना मिल्क शेक पिण्याचे हे आहेत फायदे...

सकाळी कामाच्या गरबडीत तुम्हीही न्याहारी करायचं टाळता का? उत्तर होय असेल तर तुमची ही सवय त्वरीत बदलण्याचा प्रयत्न करा. ही सवय अशीच तर बदलणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील... आणि यासाठी तुमच्यासाठीच आहे हा एक सोप्पा उपाय... 

Mar 26, 2016, 01:53 PM IST

देशात ७०% लोक पितात विषारी दूध

नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एक धक्कादायक माहिती बुधवारी लोकसभेत सादर केली. 

Mar 18, 2016, 12:29 PM IST

नियमित ताक पिण्याचे ५ मोठे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.

Mar 15, 2016, 11:54 AM IST

हळदीच्या दुधाचे होतात 10 फायदे

दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते.

Jan 6, 2016, 06:32 PM IST

दूध कसे, कधी प्यावे...हे आहेत काही नियम

अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो. आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. 

Dec 25, 2015, 04:31 PM IST

रेल्वे मंत्र्यांनी १० मिनिटात बाळाच्या दुधाची सोय केली

सत्येंद्र यादव आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या बाळासह रेल्वे प्रवास करत होते. सत्येंद्र हे १० डिसेंबरला माण्डुवाडी-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते.  ही गाडी अनेक ट्रेन क्रॉसिंग आणि सिग्नलला थांबत होती, आणि गाडीला प्रचंड उशीर होत होता.

Dec 15, 2015, 01:12 AM IST