दिवाळीत पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनी केली ९ हजार नवीन वाहनांची खरेदी
पुणे आणि पिंपरी चिंचवडकरानी या दिवाळीत नऊ हजार नवीन वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळं आता दोन्ही शहरातील दुचाकी आणि चार चाकीची संख्या तीस लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे.
Nov 6, 2016, 05:41 PM ISTदिवाळीच्या सुट्टीत कोकणकिनारे हाऊसफुल्ल
दिवाळीच्या सुट्टीत कोकणकिनारे हाऊसफुल्ल
Nov 4, 2016, 09:11 PM ISTदिवाळी फटाक्यांने दोन मुलांच्या डोळ्यांना इजा
दिवाळीच्या दिवसांत फटके फोडताना नाशिकमध्ये दोघा मुलांच्या डोळ्याला इजा झाली.
Nov 3, 2016, 01:00 PM ISTयंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी
यंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी होता.... गेल्या दहा वर्षांत फटाक्यांचा सगळ्यात कमी आवाज यंदाच्या दिवाळीत नोंदवण्यात आलाय.
Nov 2, 2016, 10:12 PM ISTचोरांनी घरात दिवाळी साजरी केली पण...
चोरी करण्यासाठी आले आणि थेट घरात मुक्काम करून राहिले , ही घटना घडली वसईत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त परगावी गेलेल्या डॉक्टरच्या बंगल्यात तब्बल दोन दिवस चोरांनी मुक्काम केला. खिचडी, पोहे बनवून हे चोर खात होते.
Nov 2, 2016, 07:24 PM ISTगडचिरोलीतील नक्षल भागात पोलिसांनी साजरी केली दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2016, 01:35 PM ISTअमरावतीत बापानेच स्वतःच्या दोन मुलांना दिले नरबळी
दिवाळीच्या दिवशी बापाने स्वतःच्याच दोन मुलांचा नरबळी दिल्याची धक्क्दायक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. या नराधन बापाला अटक करण्यात आली आहे.
Nov 2, 2016, 10:04 AM ISTदिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका
दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका
Nov 1, 2016, 07:29 PM ISTदिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका
यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे. The Confederation of All India Traders ने हा अहवाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कधीच भारताची साथ देत नाही, उलट चीनचा बहुतेकवेळा पाकिस्तानलाच पाठिंबा असतो.
Nov 1, 2016, 01:54 PM ISTभाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.
Nov 1, 2016, 11:18 AM ISTचंद्रपुरात आजही होते रेड्यांची झुंज
चंद्रपूर शहरात नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला रेड्यांची झुंज होते.
Oct 31, 2016, 11:19 PM ISTदिवाळीत या गावातील महिला करतात ७० कोटींची कमाई
गुजरातमधील उत्तरसंडा हे देश आणि जगात आपल्या पापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मठिया आणि चोराफली हे दोन आणखी तेथील प्रसिद्ध गोष्टी. दिवाळीच्या दिवसात यांना खूप मागणी असते. त्यामुळेच येथील महिला जवळपास दिवाळीमध्ये ७० कोटींचा व्यवसाय करतात.
Oct 31, 2016, 07:56 PM ISTझी २४ तासच्या उपक्रमाशी प्रेरित झाले गावकरी, जवानांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी
झी २४ तास वृत्तवाहिनीवरच्या आपला सैनिक आपली दिवाळी या कार्यक्रमानं प्रेरित होऊन, नाशिक जिल्ह्यातल्या सैनिकाच्या कुटुंबियांसोबत गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. आदिवासी भागातल्या हर्सूल गावामधल्या तरुणांनी हा उपक्रम राबवला.
Oct 31, 2016, 06:17 PM ISTअंधमित्र १४ वर्षांपासून दिवाळीला सीमेवर जवानांना भेटतात
दिवाळी निमित्तानं पुण्यातला मित्रांचा एक समूह सीमेवर जाणार आहे. विशेष म्हणजे मित्रांच्या या समूहातले बरेच जण दृष्टिहीन आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी प्रेमाने दिलेला फराळ आणि ग्रिटिंग्जही ते तिथे भारतीय सैन्याला सोपवणार आहेत. सोबतच सचिन, विराट, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मानं दिलेली क्रिकेट किटही ते जवानांना देणार आहेत.
Oct 31, 2016, 05:42 PM IST