दिवाळी

मुंबईत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण

मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली असली तरी फटाके उडवण्यापासून ते दूर राहू शकलेले नसल्याचं पुढं आलंय.शनिवारी फटाके उडवण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं मात्र रविवारी मुंबईकरांनी याची भर काढली आणि मोठ्या प्रमाणात फटाके उडवले. यामुळे मुंबईकतलं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ओझोनच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं.

Oct 31, 2016, 05:26 PM IST

बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाउसमधील ओव्हल कार्यालयात पहिल्यांदा दिवा लावून दिवाळी साजरी केली आणि अशी आशा व्यक्त केली की येणाऱया पुढच्या नेत्यांनी देखील ही पंरपरा कायम ठेवावी. 

Oct 31, 2016, 01:21 PM IST

पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यावर्षी दिवाळीचा सण जवानांसोबत साजरा केला. यंदा मोदींनी भारत-चीन सीमेचं रक्षण करणाऱ्या इंडो तिबेटीयन आणि लष्कराच्या डोगरा रेजिमेंटसोबत आपली दिवाळी साजरी केली. पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये जवानांशी संवाद साधला.

Oct 30, 2016, 03:19 PM IST

दिवाळीनिमित्त रोषणाईने सजली दुबई

 दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि रोषणाईचा सण. दिवाळीत सगळीकडे पहायला मिळते ती रोषणाई. घर लाईटिंग्स, कंदिल, दिवे यांनी सजवलं जातं. भारतात तर दिवाळी साजरी होतेच पण जे भारतीय परदेशात राहतात ते देखील परदेशात दिवाली साजरी करतात. दुबईमध्ये देखील याची एक झलक पाहायला मिळाली. दिवाळी निमित्त दुबई देखील रोषणाईने चमकून दिसत होती.

Oct 30, 2016, 01:49 PM IST

चुकूनही महालक्ष्मीचा असा फोटो खरेदी करु नका...नाहीतर होईल नुकसान

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मी मातेच्या पुजेचे महत्त्व अधिक असते. लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी तसेच तिची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी तिची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते. 

Oct 30, 2016, 01:28 PM IST

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात पहिल्यांदाच साजरी झाली दिवाळी

यंदा प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही दिवाळी साजरी करण्यात आली.  

Oct 30, 2016, 12:02 PM IST

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी करा ही कामे

आज आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केल्याने तिची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. त्यासाठी करा खालील कामे

Oct 30, 2016, 11:19 AM IST

VIDEO : दीपिका - विननं दिल्यात दिवाळीच्या शुभेच्छा!

अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता विन डिझेल यांनी समस्त भारतवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.... त्याही अनोख्या ढंगानं... 

Oct 29, 2016, 08:11 PM IST

विशाखापट्टणममध्ये भारतानं फोडले फटाके, न्यूझीलंडविरुद्ध 190 रननी विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेमध्ये भारताचा 190 रननी दणदणीत विजय झाला आहे.

Oct 29, 2016, 07:41 PM IST

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर आनंदाची बातमी

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिली आहे. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

Oct 29, 2016, 09:37 AM IST

दिवाळीमध्ये अभ्यंगस्नान का केलं जातं ?

आश्विन कृष्ण चतुर्दशी चंद्रोदयाला असेल त्यादिवशी नरकचतुर्दशी असते. आज नरकचतुर्दशी आहे. या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान केलं जातं. यामागचं कारण काय आहे हे अनेकांना कल्पना नसावी.

Oct 29, 2016, 08:41 AM IST

मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार आहेत.

Oct 28, 2016, 07:32 PM IST