यंदा दिवाळी फराळ बनवताना या ६ चूका टाळा
दिवाळीचं आकर्षण हे रंगीत कंदील, पणत्या, रांगोळी, नवे कपडे यांप्रमाणेच या दिवसांमध्ये बनवल्या जाणार्या फराळामध्येही असतं.
Oct 9, 2017, 07:20 PM ISTअभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी कसे बनवाल सुगंधी उटणं
फराळ, फ़टाके, कंदील, रंगबेरंगी रांगोळ्या आणि तोरणांचा झगमगाट याबरोबर दिवाळीतील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंगास्नान !
Oct 9, 2017, 06:21 PM ISTदिल्ली | दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी- सर्वोच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 12:14 PM ISTसिद्धिविनायक मंदिरातल्या २ किलो ४२१ ग्रॅमच्या २६६ दागिन्यांचा लिलाव
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना बाप्पाच्या दागिन्यांचा प्रसाद मिळालाय.
Oct 8, 2017, 11:23 PM ISTपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना बोनस
पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे.
Oct 8, 2017, 10:46 PM IST...म्हणून अमिताभ बच्चन वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नाही
आगामी ११ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस आहे.
Oct 8, 2017, 09:47 PM ISTपिंपरी-चिंचवड | महापालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना बोनस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 09:12 PM ISTमुंबई | दिवाळीच्या तोंडावर भक्तांना गणेश दागिन्यांचा प्रसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 03:25 PM ISTदिवाळीपूर्वी मोदी सरकारची सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर
दिवाळीपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशभरातील सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर दिलीय. केंद्रानं सराफा व्यापाऱ्यांना 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट'मधून बाहेर केलंय.
Oct 6, 2017, 07:31 PM ISTदिवाळीत पैशांची चणचण SBI करणार दूर
दिवाळीसाठी सर्वत्र बाजार फुलल्याचं पहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तुमच्याकडे पैशांची कमी झाली तर काळजी करु नका. कारण, एसबीआयने तुमच्यासाठी एक खास ऑफर दिली आहे.
Oct 6, 2017, 02:14 PM ISTदिवाळीच्या तोंडावर सोन्याची विक्री ७० टक्के घटली
सणांचे दिवस सुरू आहेत... दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. पण, सोन्या-चांदीचं मार्केट मात्र थंड पडलंय. ज्वेलरी शॉप, चमचमणारे शोरुम रिकामे पडलेले दिसत आहेत.
Oct 5, 2017, 07:43 PM ISTदिवाळी तोंडावर राज्यात एक ते पाच तास भारनियमन
दिवाळी तोंडावर आली असताना, राज्यातल्या ग्रामीण भागाला भारनियमनाची झळ सहन करावी लागणार आहे. ग्रामीण भागात पाच ते सात तास आणि शहरी भागांत एक ते दोन तासांचं भारनियमन होण्याची चिन्हं आहेत.
Oct 5, 2017, 02:34 PM ISTदिवाळीनंतरच मंत्रीमंडळ फेरबदल, राणेंची वर्णी लागणार
राज्यात अनेक दिवस रखडलेला मंत्रीमंडळ फेरबदल दिवाळीनंतरच होण्याची चिन्हं आहेत.
Oct 4, 2017, 05:51 PM ISTअमेझॉनचा पुन्हा धमाका, पुढच्या आठवड्यात बंपर सेल
चार दिवसांच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या यशानंतर अमेझॉन पुन्हा एकदा तोच सेल घेऊन येत आहे.
Oct 2, 2017, 07:28 PM ISTऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर
राज्यातील एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र काँग्रेस इंटक संघटनेने केली.
Sep 28, 2017, 06:56 PM IST