सर्व राज्यांमध्ये दारुविक्री बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
दारुमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.
Jul 1, 2020, 05:24 PM ISTराज्यात १० लाखहून अधिक ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
लॉकडाऊन काळात १५ मेपासून घरपोच मद्यविक्री अंमलात आणण्यात आली.
Jun 6, 2020, 11:13 PM ISTमुंबईत दारुची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी
अन्य दुकाने सुरु करण्याबाबतही नवा आदेश
May 22, 2020, 06:59 PM ISTमहाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक - चंद्रकांत पाटील
मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना दारु दुकाने उघडी न ठेवण्याची मागणी
May 6, 2020, 02:56 PM ISTकेंद्राकडून दारुविक्रीला परवानगी, पण महाराष्ट्रात सुरु होणार?
केंद्राच्या नियमावलीनुसार या भागात परवानगी
May 1, 2020, 08:49 PM ISTऑनलाईन दारुविक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा फंडा
लॉकडाऊनचा गैरफायदा उठवण्याचा भामट्यांचा प्रयत्न
Apr 21, 2020, 05:33 PM ISTनीरानरसिंहपूर ग्रामस्थांचा दारू विक्री बंद करण्याचा ठराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत असलेल्या इंदापूर तालुक्यातल्या नीरानरसिंहपूर ग्रामस्थांनी गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव केलाय.
Jul 23, 2017, 09:16 PM ISTहायवेवरच्या दारुविक्रीवर नांदेड पालिकेची अनोखी कल्पना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
राष्ट्रीय महामार्गावर दारुविक्रीस सुप्रीम कोर्टाची बंदी
सुप्रीम कोर्टाने हायवेवर दारुबंदीचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायाधीश टीएस ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या एका पीठाने देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर दारुबंदी लागू करण्यास सांगितले आहे.
Dec 15, 2016, 11:50 AM ISTदारुविक्रीबाबत सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारने दारुबंदी कायदा 2008 च्या नियमात बदल केला आहे. आता नव्या नियामानुसार एका महिन्यात आता फक्त २ बाटल्याच देशी दारु खरेदी करता येणार आहे. याआधी एक व्यक्ती १२ बाटल्या दारु विकत घेऊ शकत होता आणि जवळ बाळगू शकत होता. पण याचा ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जास्त बाटल्या विकत घेऊन त्या गावात अवैधपणे विकल्या जात होत्या.
Nov 29, 2016, 06:12 PM ISTदारुबंदीनंतर अवैध दारुविक्रीला फुटलं पेव
दारुबंदीनंतर अवैध दारुविक्रीला फुटलं पेव
Jan 13, 2016, 10:38 AM ISTवर्धा जिल्ह्यात दारुबंदी केवळ नावालाच?
वर्धा जिल्ह्यात दारुबंदी केवळ नावालाच?
Jan 21, 2015, 09:11 PM ISTआता, द्यावा लागेल मद्यविक्रीचा दररोजचा हिशोब
निवडणूक काळात पैसे, दारुविक्रीवर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. निवडणुकीत पैसे, दारुचा मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं निदर्शनास येत असल्यामुळे निवडणूक आयोगानं यासंदर्भातले कायदे अधिकच कडक केलेत.
Sep 19, 2014, 04:22 PM IST