दहावी परीक्षा

SSC Exam : All The Best! आजपासून दहावीची परीक्षा, पहिल्यांदाच… 56 तृतीयपंथी देणार परीक्षा

SSC Exam : आजपासून दहावीची परीक्षा सुरुवात होणार आहे. बोर्डाकडून या परीक्षांची जोरदार तयारी करण्यात आली असून पेपरच्या वेळेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून मिळणार आहेत. 

Mar 1, 2024, 08:16 AM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, याकडे दुर्लक्ष करु नका! बोर्डाकडून आली महत्वाची अपडेट

SSC Exam online Form: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली होती.

Nov 21, 2023, 10:11 AM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बोर्ड परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

SSC HSC Exam: परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विद्यार्थ्याला वाटत असेल आणि परीक्षेच्या पहिल्या 'सेट'मध्ये मिळालेल्या गुणांवर तो समाधानी असेल, तर तो पुढील परीक्षेत न बसण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Oct 9, 2023, 09:44 AM IST

दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...

परीक्षांवरची कोरोनाची टांगती तलवार कायम 

Mar 4, 2021, 08:00 PM IST

शिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन, कशा होणार दहावी-बारावीच्या परीक्षा?

कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच

Mar 3, 2021, 08:56 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 'या' तारखेपर्यंत वाढली

अर्ज भरण्याची मुदत सोमवारी 11 जानेवारीला संपली

Jan 12, 2021, 08:41 AM IST
Nashik Girl Student Not Allowed To Appear For SSC Exam For Not Paying School Fee PT1M29S

नाशिक । फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला परीक्षेस बसण्यास नकार

शालेय फी न भरल्यामुळे नाशिकच्या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आली नाही.

Mar 4, 2020, 10:05 AM IST

दहावीचा मराठीचा पेपर फुटला

शाळेचं नाव मोठं करण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचं समजतंय.

Mar 3, 2020, 01:13 PM IST

कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दहावी परीक्षेतही पेपर फुटले

 कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळते आहे. कारण बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही पेपर फुटल्याचे समोर आले आहे. 

Mar 9, 2019, 10:35 PM IST
Pune SSC Board Exam Start From Tomorrow PT1M20S

पुणे । दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरवात होते आहे. राज्यातले १७ लाख ८१३ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास हजारांनी कमी आहे. नवीन अभ्याक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेत देखील यंदा विशेष विद्यार्थी म्हणून तीन विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आल्या असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहेत. तर अंध, मूक, कर्णबधीर दोन विद्यार्थिनींना दुभाषक आणि लेखनिक देण्यात आलेला असल्याची माहिती बोर्डानं दिली आहे.

Feb 28, 2019, 11:50 PM IST

दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

१७ लाख ८१३ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार 

Feb 28, 2019, 06:31 PM IST
 Delay In SSC And HSC Results Due To Loksabha Election PT2M9S

मुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.

Jan 10, 2019, 08:45 PM IST

दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.  

Jan 10, 2019, 08:43 PM IST

सातारा | फॉर्म भरण्यासाठी आईचे सोने गहाण, मुलाला ९३% मार्क्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 17, 2018, 04:03 PM IST

पेपर फुटीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

महाराष्ट्रातल्या सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Mar 30, 2018, 06:48 PM IST