दहावी परीक्षा

उल्ल्हासनगरमध्ये दहावीचा पेपर फुटला

उल्ल्हासनगरमध्ये दहावीचा पेपर फुटला

Mar 19, 2018, 10:48 PM IST

वडिलांचे निधन झाल्यानंतर पुजाने दिला दहावीचा पेपर

घरातील कमावत्या वडिलाचे निधन झाल्यानंतर धैर्यकन्या पुजाने दहावीचा पेपर दिला. दुःख बाजूला सारून हृदयावर दगड ठेऊन मराठीचा पेपर दिला.

Mar 3, 2018, 12:06 AM IST

दहावीची परीक्षा उद्यापासून सुरु, पेपरवर बरकोडची छपाई

दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला एकूण १७ लाख  ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

Feb 28, 2018, 01:10 PM IST

परीक्षा केंद्राजवळ घुटमळणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात बारावीच्या पेपरफुटीचे आणि कॉपीचे प्रकार उघडकीला येत आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने त्याची धास्ती घेतलीय

Mar 8, 2017, 09:25 PM IST

आयसीयूमधून दिला दहावीचा पेपर

मालेगावचा मयूर वाघ ऐन दहावी परीक्षेच्या पाच-सहा दिवस आधी अपघात होवून जखमी झाला. आता परीक्षेला मुकावं लागणार अशी स्थिती होती. पण मयूरची इच्छाशक्ती आणि नाशिक शिक्षण मंडळानं दिलेल्या परवानगीनं त्यानं आज पहिला पेपर दिला. 

Mar 7, 2017, 10:18 PM IST

राज्यात आजपासून दहावीची परीक्षा

राज्यात आजपासून माध्यमिक शालांत अर्थात दहावीची परीक्षा सुरु होते आहे. एक एप्रिल पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. राज्यभरातून सुमारे 17 लाख 66 हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. तर राज्यातल्या चार हजार हून जास्त केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.

Mar 7, 2017, 08:28 AM IST

पास होऊनही तिने केली आत्महत्या

दहावीत नापास झाल्यानंतर आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना आपण आजपर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण पास होऊनही आत्महत्या करण्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. 

Jun 6, 2016, 08:03 PM IST

५९ वर्षांचे करोडपती महापौर लाल दिवा गाडी घेऊन थेट दहावी परीक्षेला

भरतपूर येथील ५९ वर्षीय महापौर शिव सिंग चक्क दहावीची परीक्षा देण्यासाठी लाल दिवा गाडी घेवून केंद्र गाठले ते दहावीचे विद्यार्थी म्हणून.

Mar 12, 2016, 04:18 PM IST

अफजल गुरुचा मुलगा गालिब मेरिटमध्ये, मिळवले ९५ टक्के

श्रीनगर -  संसदेवरील हल्लाप्रकरणात फाशीची शिक्षा झालेला अफजल गुरुच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत अव्वल यश मिळवलेय. गालिबने ५०० पैकी ४७४ गुण मिळवलेत. त्याला पाचही विषयात ए१ हा ग्रेड मिळालाय. 

Jan 11, 2016, 11:58 AM IST