पुण्यातल्या बोगस ब्ल्यू बेल्स शाळेचा आणखी एक कारनामा उघड, शाळेचा मान्यता नंबर म्हणून दिला...
Pune Bogus Schools: ब्ल्यू बेल्स शाळेवर गुन्हा दाखल केला जाणार असून शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहे. या शाळेने मान्यता नंबर म्हणून दिलेला नंबर बोगस आढळला आहे.
Apr 20, 2023, 02:42 PM ISTसोशल मीडियामुळे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या'
काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण वाढलं आहे.
Feb 14, 2018, 02:19 PM IST'कुलभूषण जाधवच्या शिक्षेचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा'
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याला पाकिस्तानात हेरगिरी तसंच विध्वंसक कारवायांसाठी दोषी ठरवण्यात आलंय. जाधव याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Apr 11, 2017, 04:10 PM ISTपाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात - सरताज अझीझ
मनोहर पर्रीकर यांच्या विधानानं पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात असल्याच्या शंकेला पाठबळ मिळतं, असा आरोप पाकिस्ताननं केला आहे. तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील पर्रीकर यांच्या विधानानं आता पाक दहशतवादी हल्ल्यांचं खापर भारतावरच फोडेल, असं सांगत पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे.
May 24, 2015, 02:48 PM ISTभारताची डोकेदुखी, सीमेवर १८ आंतरराष्ट्रीय टोळया
आंतरराष्ट्रीय टोळ्यांमुळे भारताची झोपच उडाली आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये १८ आंतरराष्ट्रीय टोळया भारत-नेपाळ सीमेवर सक्रिय असल्याचे म्हटले आहे. लष्कर ए तोएबाचा दहशतवादी अब्दुल टुंडा आणि यासिन भटकळच्या अटकेनंतर याला पुष्टी मिळाली.
Sep 3, 2013, 12:46 PM ISTभारत-पाक हॉकी सीरिज रद्द...
भारत आणि पाकिस्तान दरम्यान एप्रिलमध्ये भारतात खेळण्यात येणारी हॉकी सीरिज रद्द करण्यात आली आहे.
Mar 15, 2013, 03:29 PM ISTपाकिस्तानी मदरशातून बंदिस्त मुलांची सुटका
पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कराची येथील एका इस्लामी मदरशाच्या तळघरात ५० हून अधिक मुलं व तरुण साखळदंडांनी बांधून ठेवले असल्याचं आढळून आलं.
Dec 13, 2011, 03:38 PM IST