तुळजाभवानी मंदिर

महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं

धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे. 

Apr 20, 2024, 06:48 PM IST

नवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा 'या' वेळेत होणार

Tulja Bhavani Temple Open: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी देवीचे मंदिर 22 तास खुले राहणार आहे. 

Oct 12, 2023, 04:33 PM IST

तुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड

तुळजाभवानीचे दहा मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब झाले आहेत. दागिन्यांच्या मोजणीत धक्कादायक बाब उघड झाली. जिल्हाधिका-यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Jul 19, 2023, 11:16 PM IST

भारतीय संस्कृतीचं भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड? नियम व अटी लागू

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात यापुढे वेस्टर्न कपडे घालून येणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीचं भान ठेवावं अशी विनंती मंदिर व्यवस्थापनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

May 18, 2023, 02:19 PM IST

तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचाऱ्यांचा सुळसुळाट, पास देताना आर्थिक घोटाळा

तुळजाभवानी मंदिर सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत 

Dec 15, 2020, 08:36 PM IST

तुळजाभवानी मंदिरात 'कोरोना'बाबत जनजागृती नाही

मंदिर समितीकडून केवळ आश्वासनं...

Mar 7, 2020, 08:31 PM IST

नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी देवीचा निद्राकाल सुरू

भक्तांना ७ दिवस देवीचे निद्राअवस्थेत दर्शन

Sep 23, 2019, 10:39 AM IST

तुळजाभवानी मंदिरात आता पेड दर्शन

तुळजापूरातील तुळजाभवानी मंदिरात आजपासून पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध  झाली आहे. दररोज १२ ते ५ वेळेत भक्तांना सशुल्क दर्शन घेता येणार आहे.

Jul 15, 2017, 03:02 PM IST

तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा, सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस

तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करणारी जनहीत याचिका  हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. 

Jan 3, 2017, 06:00 PM IST