तरुणी

छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Dec 22, 2015, 08:56 PM IST

आयसीसमध्ये भरतीसाठी सोशल मीडियाचा सापळा

आयसीसमध्ये भरतीसाठी सोशल मीडियाचा सापळा

Dec 18, 2015, 08:03 PM IST

हे काम केले तर मुली तुम्हाला नाही म्हणणार नाहीत!

तुम्हाला मुलींना इम्प्रेस करायचे आहे का? त्याआधी तुम्हाला मुलीबद्दल खरी माहिती जाणून घेण्याची गरज आहे. खरे तर मुलींना दिखावा बिल्कुल आवडत नाही. तू अशी आहेत. तू तशी आहेस, असे बोलू नका किंवा बोलण्याचा बाहाणा करु नका.

Dec 17, 2015, 04:41 PM IST

मुंबईत मेट्रो स्थानकात बेशुद्ध पडलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर : पोलीस

शहरातील घाटकोपर मेट्रो स्थानकात एक तरुणी बेशुद्ध पडली. मेट्रो स्थानकावरील स्वच्छता गृहात ही  ही घटना मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. 

Dec 16, 2015, 09:56 AM IST

व्हिडिओ... तरुणीने एका वेळेत खाले 100 ब्रेडचे स्लाईस

जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांना भूक सहन नाही होत. भूक लागल्यानंतर काही लोकं एवढं खातात की आपण त्यांच्याकडे पाहातच राहातो. पण भूक लागल्यानंतर एका तरुणीने तब्बल 100 ब्रेडच्या स्लाईस खाल्या आहेत.

Dec 14, 2015, 09:06 PM IST

दुर्दैवी घटना: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळल्यानं तरुणीचा मृत्यू

कल्याणमध्ये एक भिंत कोसळून एका तरुणीचा मृत्यू झालाय. बिर्ला कॉलेज आणि आरटीओजवळ असलेल्या सह्याद्रीनगरमध्ये ही घटना घडलीये. वीणा गानिगा असं या तरुणीचं नाव आहे. 

Nov 19, 2015, 03:47 PM IST

डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, ही सुंदर तरुणी रस्त्याने फिरतेय नग्न

एखादी मुलगी हाफ पॅन्टवर घरातून बाहेर पडल्याने अनेक जण डोळे फाडून त्या मुलगीकडे पाहतात. मात्र, चीनमधील हाँगकाँगमध्ये असं घडलं की तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. येते एक सुंदर तरुणी बिना पॅन्ट रस्त्यावर फिरत होती. परंतु तिच्याकडे कोणीही ढूंकुनही पाहीले नाही.

Nov 12, 2015, 03:15 PM IST

८४ वर्षांच्या अभिनेत्याचा २४ वर्षांच्या तरुणीशी विवाह

प्रेमाला वयाचं बंधन नसतं... कोणत्याही व्यक्तीवर आणि कोणत्याही वयात प्रेम होऊ शकतं... याचंच एक उदाहरण सेंट पीटर्सबर्गमध्ये नुकतंच पाहायला मिळालंय. 

Sep 12, 2015, 11:02 PM IST

फेसबुक महिला फ्रेंडला ब्लॅकमेल करणाऱ्याला बेड्या

फेसबुकवर मैत्री करुन आपल्या मैत्रिणीला पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेय.

Sep 9, 2015, 11:26 AM IST

औरंगाबादमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

 सुंदरवाडी शिवार येथे धक्कादायक घटना घडलेय. २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुंदरवाडी शिवारात या तरुणीवर चार जणांनी शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला.

Aug 28, 2015, 04:08 PM IST

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची 'शोले'स्टाईल वीरूगिरी

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने येथील एका २२ वर्षीय तरुणीने 'शोले'स्टाईलने वीरूगिरी केली. तिने टोकाचे पाऊल उचलत चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली. ही घटना दुर्गापूरमधील शक्तीनगर कॉलनीमध्ये येथे घडली.

Aug 25, 2015, 06:28 PM IST

मुंबईतल्या तरुणीला ड्रग्ज देऊन बलात्कार

मुंबईतल्या तरुणीला ड्रग्ज देऊन बलात्कार

Aug 25, 2015, 01:16 PM IST