तरुणी

गर्ल्स हॉस्टेलमध्ये काय करतात तरुणी... व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गर्ल्स हॉस्टेलमध्ये तरुणी कशाप्रकारे मुलांप्रमाणेच मस्ती करतात हे दाखवण्यात आलं आहे.

Sep 7, 2016, 12:15 PM IST

तरुणीच्या पोटातून बाहेर काढले धातूचे तुकडे, नखे

पाकिस्तानच्या कुर्रम कबाइली जिल्ह्यात एक तरुणीच्या पोटातून चक्क धातूचे तुकडे आणि नखे मिळालीत. 

Sep 5, 2016, 12:06 PM IST

जेव्हा तरुणी तरुणाच्या सनसनीत कानाखाली लगावते

एक मुलगा एका तरुणीला सिनेमासाठी विचारतो सुरुवातीला ती नाही म्हणते पण असं काही घडतं की काही वेळेस ती तिच्या बॉयफ्रेंडला सोडून सिनेमा पाहायला तयार होते... पाहा घडलं असं की मुलगी लगेच तयार झाली.

Aug 26, 2016, 03:24 PM IST

बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिला धोका... नदीत जाऊन पडली तरुणी

लवमेट्स एक-दूसऱ्यासाठी जीव देखील देऊ शकतात असं म्हणतात. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी नदीमध्ये उडी मारत असते पण तिचा पाय डगमगतो. ती तिच्या बॉयफ्रेंडचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते पण तो त्याचा पाय झटकतो आणित त्यामुळे ही तरुणी नदीत जाऊन पडते.

Aug 10, 2016, 12:18 PM IST

भररस्त्यात तरुणी करु लागली फ्रेंडशिप....पण

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक तरुणी स्वत:हून भररस्त्यात फ्रेंडशिपसाठी अॅप्रोच करतांना दिसत आहे. हे मुलगी माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार का असं विचारते आणि मग नंतर काय होतं तुम्हीच पाहा...

Aug 7, 2016, 04:19 PM IST

'सिंगल' असण्यावर काय म्हणतायत मुंबईकर, पाहा हा व्हिडिओ

शादी का लड्डू... जो खाए वो भी पछताऐ... और जो ना खाए वो भी पछताऐ... असं म्हणतात ते खोटं नाही... म्हणूनच की काय आजच्या पीढीला लग्नाच्या आणि नात्यासंबंधीत अनेक प्रश्न पडतात. 

Aug 2, 2016, 01:15 PM IST

मॅक्डॉनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे बनले लाखो फॅन

तैवानमध्ये सध्या एक तरुणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सुवेहान असं हा तरुणीचं नाव असून ती मॅक्डॉनल्ड आउटलेटमध्ये काम करते. सुवेहान ही बार्बी डॉल सारखीच दिसते.

Jul 28, 2016, 04:40 PM IST

विरार-चर्चगेट रेल्वेत तरुणीला महिलांच्या टोळक्याकडून मारहाण

वसईला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणीला विरार रेल्वेतील महिलांच्या एका गटाने मारहाण केलीय. 

Jul 28, 2016, 12:22 PM IST

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

Jul 27, 2016, 04:33 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होतेय ही तरुणी

जपानसह संपूर्ण जगात या तरुणीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. साया नावाची ही मुलगी एका विशिष्ट गणवेशात दिसते आहे. ही तरुणी कोणत्याची मोठ्या घराण्यातली नाही किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीची मुलगी देखील नाही.

Jul 26, 2016, 12:35 PM IST

मुंबईतला सर्वात मोठा 'कॉनमॅन' अटकेत

मुंबईमध्ये तरुणींची फसवणूक करणाऱ्य़ा एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मॅट्रिमोनियल साइट्सद्वारे हा तरुणींना फसवायचा. तरुणींसोबत शारिरीक संबंध बनवायचा आणि त्यानंतर पैसे घेऊन फरार व्हायचा. 

Jul 21, 2016, 11:18 PM IST

जुन्नरमध्ये इंजिनिअर तरुणीवर प्राणघातक हल्ला

जुन्नरमध्ये इंजिनिअरिंग तरुणीवर प्राणघातक हल्ला 

Jul 21, 2016, 06:17 PM IST

नागपूरमध्ये सापडला महिलेचा जळालेला मृतदेह, तरुणीचं अपहरण

नागपूरमध्ये सापडला महिलेचा जळालेला मृतदेह, तरुणीचं अपहरण 

Jul 20, 2016, 10:31 PM IST