हे काम केले तर मुली तुम्हाला नाही म्हणणार नाहीत!

तुम्हाला मुलींना इम्प्रेस करायचे आहे का? त्याआधी तुम्हाला मुलीबद्दल खरी माहिती जाणून घेण्याची गरज आहे. खरे तर मुलींना दिखावा बिल्कुल आवडत नाही. तू अशी आहेत. तू तशी आहेस, असे बोलू नका किंवा बोलण्याचा बाहाणा करु नका.

Updated: Dec 17, 2015, 04:47 PM IST
हे काम केले तर मुली तुम्हाला नाही म्हणणार नाहीत! title=

मुंबई : तुम्हाला मुलींना इम्प्रेस करायचे आहे का? त्याआधी तुम्हाला मुलीबद्दल खरी माहिती जाणून घेण्याची गरज आहे. खरे तर मुलींना दिखावा बिल्कुल आवडत नाही. तू अशी आहेत. तू तशी आहेस, असे बोलू नका किंवा बोलण्याचा बाहाणा करु नका.

१. जी मुले त्यांना जास्त करुन खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात अशा मुलांसोबत मुली जास्त करून अशा आपला वेळ घालवतात. तुम्ही जेवढे खूश ठेवण्याचा प्रयत्न कराल, तेवढ्या मुली जास्त जवळ राहतात.

२. मुलींना खोटे बोलणाऱ्या मुलांचा राग येतो. मुलींना नेहमी खरे बोलणारी मुलच जास्त आवडतात. त्याच्यावर जास्त विश्वास मुली ठेवतात. तुम्हाला मुलींच्या जवळ जायचे असेल तर तुम्ही खरे बोलण्याचा प्रयत्न करा.

३. तुम्ही मुलींना भेटायला जात असाल तर एक लक्षात ठेवायला पाहिजे की, चांगले स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजे. चांगले कपडे घालणाऱ्यांवर मुली जास्त इम्प्रेस होतात.

४. मुलींना छोट्या छोट्या वस्तू देऊन खूश ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खरच मुलींचे मन जिंकायचे असेल तर त्यांची तब्बेत, चौकशी करा. त्यांना प्रेमाने समजावयाचा प्रयत्न करा आणि दिलासा देण्याचा प्रयत्न करा. मुलींना नेहमी त्यांचे ऐकणारे हवे असते. त्यांना ते आवडत असते.

५. मुलींना भेट वस्तू द्या. त्या त्यामुळे खूश होतात. एकाद्या विशेष प्रसंगी त्यांना भेट देण्याचा प्रयत्न करा. मात्र, ही भेट वस्तू महाग असो किंवा स्वस्त. त्यांनी काहीही फरक पडत नाही. असे करणे मुलींना खूप आवडते. तुमच्या प्रेमाच्या भेट वस्तूमुळे त्या खूश राहतात.

६. मुलींना आपली नेहमी स्तुती केलेली आवडते. त्यामुळे त्यांची तुम्ही स्तुती करा. तसेच चारचौघांत केली तर त्या एकदम खूश राहतात. त्यामुळे सर्वांसमोर त्यांचे कौतुक करा.

७. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलींना दुखविण्याचा प्रयत्न करु नका. त्यांना वाईट वाटेल असे वागू नका. मुली नेहमी आपल्या मित्रावर तसेच बॉयफ्रेंडवर जास्त विश्वास ठेवतात. अशावेळी त्यांचे मन दुखविणे चांगले नाही. मन दुखविले तर त्या तुमच्यापासून कायमच्या दूर जातात.

८. जी मुलं आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या पायावर उभी राहतात. त्याच्या ध्यास घेतात. ते त्यात यशस्वी होतात. तुम्ही मुलींचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांना आपले कौतुक करण्याचा मोका द्या.