तरुणी

या तरुणीच्या लग्नाआधी सेक्समुळे पाकिस्तानात वाद

लग्नापूर्वी सेक्स केला आणि त्यावर एका तरुणीने लिहिलेला लेख सध्या पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे.

Apr 30, 2016, 11:27 PM IST

एकट्या मुलाला हेरते ही सुंदर तरुणी नंतर करते मैत्री आणि पुढे...

दिल्ली ते नोएडा येथील हॉटेलमध्ये एकटे बसलेल्या तरुणांना एक सुंदर तरुणी हेरते आणि त्यांच्यासोबत मैत्री जमवते. त्यानंतर ती आपल्या कारमध्ये बसवून अशा ठिकाणी घेऊन जाते की, तुम्ही कधी विचारही करणार नाहीत.

Apr 26, 2016, 10:11 AM IST

तरुणीला विवस्त्र करणाऱ्या भोंदूबाबासह एका दाम्पत्याला अटक

उच्चशिक्षित तरुणीनं नोकरी लागत नसल्यानं भोंदूबाबाचा आसरा घेतला. पण वेळीच सावध झाल्यानं या बाबाला बेडया ठोकण्यात आल्या.  

Apr 22, 2016, 03:15 PM IST

डॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी

जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं. 

Apr 20, 2016, 05:40 PM IST

धक्कादायक! तरुणीला घरी बोलावून बॉयफ्रेंडला सांगितलं बलात्कार करायला

अमेरिकेच्या ओहायोमध्ये एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला एका दुसऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितलं

Apr 18, 2016, 11:54 AM IST

कल्याणमध्ये दरोडेखोरांनी केली तरुणीची हत्या

कल्याणमध्ये दरोडेखोरांनी केली तरुणीची हत्या

Apr 15, 2016, 11:32 AM IST

श्रीमंत नवरा शोधणाऱ्या मुलीला मुकेश अंबानींचं उत्तर

मुंबई : लग्न करताना मुलगा श्रीमंत हवा अशी काही मुलींची अपेक्षा असते. पण, श्रीमंत म्हणजे नक्की किती हे कसं ठरवणार? अशाच एका तरुणीने  लग्न करण्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली.

Apr 6, 2016, 04:24 PM IST

अर्धनग्न होऊन ट्रम्प यांचा प्रचार करतायंत तरुणी

अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत असलेले  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आपल्या बेताल वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत येत असतात. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक नवीन  ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आहे.

Apr 4, 2016, 10:56 PM IST

महाराष्ट्रातील तरुणीमध्ये हा भयंकर आजार वाढतोय

लातूरमध्ये पाण्याची भीषण अवस्था आहे. पाण्यासाठी घरातला प्रत्येक माणूस हा भटकत आहे. अशा परिस्थितीत एक गंभीर आजार महाराष्ट्रातील तरुणींमध्ये आढळून आलाय.

Mar 29, 2016, 10:15 PM IST

आजारावर उपाय म्हणून भोंदूबाबाने घातली तरुणीची नग्न पूजा

एक भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात समोर आलाय. आजार घालवण्यासाठी कुमारीकेची नग्न पूजा करुन भोंदूगिरीचा कळस गाठण्याचा प्रकार समोर आलाय. 

Mar 17, 2016, 07:18 PM IST

अज्ञाताकडून ट्रेनवर दगडफेक, मुलगी जखमी

होळीला दोन आठवडे शिल्लक असताना लोकल प्रवास धोकादायक झाल्याची नांदी झालीय. मुंब्र्याजवळ लोकलवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एक तरूणी जखमी झालीय. 

Mar 11, 2016, 12:09 AM IST

पुण्यात तरुणीवर बलात्कार

पुण्यात तरुणीवर बलात्कार

Feb 26, 2016, 05:08 PM IST

तरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी वडिलांना पाठवले न्यूड फोटो

तरुणांमध्ये सध्या सेल्फी इतका लोकप्रियतेचा विषय बनला आहे की आजचे तरुण सेल्फीसाठी काहीही करायला तयार होतात. सेल्फी काढतांना अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Feb 20, 2016, 10:21 PM IST