सप्तपदीनंतर काही तासातच वधूने दिला बाळाला जन्म!
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. इथे एका गावात लग्नानंतर घरी आलेल्या नववधूची अचानक तब्येत बिघडली.
Feb 22, 2018, 05:54 PM ISTआता प्रियंका चोप्रानेही लावला नीरव मोदीवर फसवणुकीचा आरोप
देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाल्याचं बोललं जात आहे.
Feb 15, 2018, 05:41 PM ISTएका रात्रीत स्टार झालेल्या प्रिया प्रकाशवर हैदराबादमध्ये तक्रार दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 11:07 PM ISTऔरंगाबाद । तक्रार करणाऱ्यालाच अभियंत्याकडून मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 01:20 PM ISTवरिष्ठ लिपिकावर महिला कर्मचा-याकडून विनयभंगाची तक्रार
अकोल्यातील समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ लिपिकावर आज सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Feb 7, 2018, 10:43 PM ISTऔरंगाबाद । पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्यात येत असल्याची नागरिकांची तक्रार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 09:31 PM ISTझीनत अमान यांचे उद्योगपतीवर आरोप, पाठवत होता अश्लील मेसेज
प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या एका बिझनेसमनवर पाठलाग करण्याचा आणि धमकवण्याचा आरोप लावला आहे.
Jan 30, 2018, 08:10 AM ISTमध्य प्रदेश: २६ जानेवारीला बाईक रॅलीत फडकवला पाकिस्तानी झेंडा
प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६, जानेवारी) काढलेल्या काही युवकांनी पाकिस्तानी झेंडा फडकवल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला आहे.
Jan 27, 2018, 07:25 PM ISTपोलीस निरीक्षकाविरोधात विनयभंगाची तक्रार
ठाण्यातल्या नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Jan 25, 2018, 10:52 PM ISTसायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर बिल्डरवर गुन्हा दाखल
ज्येष्ठ अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवल्यानंतर बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jan 10, 2018, 08:45 AM ISTपुण्यात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या 'कबीर कला मंच'च्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल झालाय.
Jan 9, 2018, 08:58 AM ISTछेडछाडीमुळे मुंबईत विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
घाटकोपर पश्चिम इथं राहणा-या एका विवाहित महिलेने एका स्थानिक व्यक्तीच्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Jan 7, 2018, 09:41 PM ISTमुंबई | छेडछाडीमुळे विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 08:21 PM ISTग्राहकाला राजा बनवणारं विधेयक लोकसभेत झालं सादर
२०१५ चं जुनं विधेयक मागे घेऊन नवीन ग्राहक संरक्षक सुधारीत विधेयक आणलं गेलं
Jan 5, 2018, 03:13 PM ISTअल्पवयीन मुलीवर बलात्कार, २७ वर्षांनतर या अभिनेत्याविरुद्ध तक्रार
१९९० मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Dec 22, 2017, 12:10 PM IST