पाकिस्तानातील डॉक्टर भारतात विकताहेत चप्पल
पाकिस्तानमध्ये त्यानं घेतलंय वैद्यकीय शिक्षण पण सुरक्षेच्या कारणाने भारतात करतोय चप्पलविक्री.. अशीच वेळ दशरथ केला या डॉक्टरवर आली आहे. 38 वर्षांच्या केला यांनी 2001 मध्ये डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. त्यांना 25 हजाराचे वेतनही मिळत होते पण पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटल्याने ते भारतात आले चप्पलविक्री करताहेत. भारतात त्यांचं उत्पन्न फक्त 15 हजार आहे..
Jun 28, 2015, 03:02 PM IST'एडस'च्या भीतीनं डॉक्टरांनी गर्भवती महिलेला मरण्यासाठी सोडलं!
एका गर्भवती महिलेला 'एडस्'ची लागण झालीय हे समजल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी हात सरळ सरळ वर केले... आणि तिला तिथेच टेबलवर टाकून डॉक्टरांनी तिथून पळ काढला.
Jun 27, 2015, 03:57 PM IST...सरकारी रुग्णालयात जेव्हा वॉर्डबॉयच बनतो डॉक्टर!
सार्वजनिक रुग्णालयात रुग्णाच्या आयुष्याशी कशा पद्धतीनं खेळलं जातं, याचं एक ढळढळीत उदाहरणच कानपूरमध्ये पाहायला मिळालं.
Jun 11, 2015, 03:47 PM ISTकार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार
मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेवर कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार झालेत. हे सर्वजण नागपूरचे आहेत. हा अपघात सकाळी ११ ते १२च्या दरम्यान झाला.
May 30, 2015, 02:56 PM ISTऔरंगाबादमध्ये डॉक्टरांना मारहाण
येथील घाटी रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली. अत्यवस्थ नवजात शिशू दगावल्यामुळे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये डॉक्टर्स आणि नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
May 30, 2015, 02:47 PM ISTनाशिक-पिंपळगाव रस्ता चौपद्रीकरणामुळेच घडतायेत अपघात
May 18, 2015, 08:49 PM ISTभीषण अपघातात ५ डॉक्टर जागीच ठार
मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे.
May 18, 2015, 09:25 AM IST80 वर्षांपासून दररोज खातात 1 किलो माती, आजीबाई फिट!
लहान मुलांना माती खातांना आपण अनेकदा पाहतो. मात्र 90 वर्षाच्या आजी दररोज तब्बल 1 किलो माती खातात. माती खाल्ल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.
May 16, 2015, 04:09 PM ISTघरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ
नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत.
May 13, 2015, 11:42 AM ISTनागपूरमध्ये नवविवाहीत महिला डॉक्टरची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 10:17 PM ISTगरीब विद्यार्थ्यांनाही होता येणार डॉक्टर, इंजीनिअर, खास अॅप तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2015, 02:41 PM ISTमिकाचा पराक्रम : राखीचा मुका... आणि डॉक्टरच्या थोबाडीत!
राखीचा मुका... आणि डॉक्टरच्या थोबाडीत!
Apr 13, 2015, 06:05 PM ISTराखीचा मुका... आणि डॉक्टरच्या थोबाडीत!
भर कार्यक्रमात आयटम गर्ल राखी सावंतचा मुका घेणाऱ्या मिकानं आता भर कार्यक्रमात आणखी एक पराक्रम केलाय.
Apr 13, 2015, 02:16 PM ISTअबब! एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया
मध्य प्रदेशमधील कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत झालेला गोंधळ सर्वज्ञात असतांनाच एका तासात तब्बल २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार इलाहाबादमध्ये समोर आलाय.
Mar 5, 2015, 08:15 PM ISTआता, देवदूतांनाही मिळणार कम्युनिकेशन स्कीलचे धडे
आता, देवदूतांनाही मिळणार कम्युनिकेशन स्कीलचे धडे
Feb 24, 2015, 10:22 PM IST