डेटिंग

एका मुलाच्या आईला डेट करतोय इम्तियाज अली...

 दिग्दर्शक, लेखक इम्तियाज अली आजकाल स्वतःच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

May 2, 2018, 12:16 PM IST

८ वर्षांनी लहान या मॉडलला डेट करतोय अरबाज खान...

दोन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने मलायका अरोरासोबत असलेले नाते संपवले. 

Apr 18, 2018, 09:47 PM IST

लक्षवेध | न्यूड, डेटिंग आणि धोका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 11:22 PM IST

...हे भाऊ-बहिण करतायत एकमेकांना डेट!

सध्या टेलिव्हिजन जगतातली एका भावा-बहिणीची जोडी चांगलीच चर्चेत आहे... कारण, रिल लाईफमध्ये हे भाऊ-बहिण म्हणून दिसत असले तरी रिअल लाईफमध्ये मात्र हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. 

Mar 23, 2017, 09:32 PM IST

'चक दे' गर्ल सागरिकाला डेट करतोय झहीर खान?

बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे समीकरण काही वेगळे नाही. नुकताच क्रिकेटपटू युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा पार पडला. 30 नोव्हेंबरला दोघांनी गुरुद्वारात लग्न केले. त्यानंतर गोव्यामध्ये त्यांचा शानदार सोहळा पार पडला. 

Dec 8, 2016, 09:39 AM IST

...अशाच व्यक्तींना डेट करा!

ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे फंडे वापरावे लागणार नाहीत, अशाच व्यक्तींना डेट करा. 

Sep 23, 2016, 10:55 AM IST

बॉलीवूड अभिनेत्रींबरोबर रणबीरला करायचं नाही डेटिंग?

कतरिना कैफसोबत ब्रेक अप झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव कंगना राणावतबरोबर जोडलं गेलं.

Jun 13, 2016, 11:35 PM IST

'दोघांसोबत मी फिरतेय, एकासोबत डेटींग सुरू आहे'

 अभिनेत्री कल्की कोयचलिनने अनुराग कश्यप यांच्याशी नव्याने संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे, कारण अभिनेत्री कल्की कोयचलिन आणि तिचा पूर्वीचा पती अनुराग कश्यप यांच्यात पुन्हा नवे संबंध तयार होत असल्याची चर्चा होती.

May 31, 2016, 07:15 PM IST

... म्हणून होणार अरबाझ-मलाईका विभक्त?

 नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.

Jan 30, 2016, 09:18 AM IST

प्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा...

प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं.... 

Jan 6, 2016, 01:33 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरसोबत प्रिती झिंटाचं डेटिंग

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेविड मिलरसोबत डेटिंग करत आहे. 

Oct 26, 2015, 04:19 PM IST

मुग्धा गोडसेनं अखेर दिली प्रेमाची कबुली!

'फॅशन' या सिनेमात दिसलेला मराठमोळा चेहरा मुग्धा गोडसे... सध्या याच मुग्धानं आपण अभिनेता राहुल देव याच्यासोबत डेट करत असल्याचं कबूल केलंय. 

Oct 6, 2015, 09:35 PM IST

युवीची जोरदार 'डेटिंग'... पण आता कुणासोबत? पाहा...

'आ आन्टे आमलापुरम...' गाणं आठवतंय... या गाण्याच्या ठेक्यावर आपल्यासोबतच इतरांनाही ठुमके लावायला लावणारी हेझल किच कदाचित तुमच्या लवकर लक्षात येणार नाही... पण, हीच हेझल आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

Sep 5, 2015, 09:09 AM IST

आजकल या अभिनेत्रीसोबत डेटिंग करत आहे युवराज!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी तो प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे. मीडियाच्या सूत्रानुसार युवराज काही दिवसांपासून अभिनेत्री मंडी टखर हिच्यासोबत डेटींग करीत आहे.

Aug 27, 2015, 11:55 AM IST

...तर या मुलीसोबत सुरु आहे युवीचं डेटिंग!

टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू युवराज सिंह पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. यावेळी तर तो बॉलिवूड दबंग स्टार सलमान खानच्या एका सिनेमाच्या अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत डेटिंग करताना दिसतोय. 

Jun 20, 2015, 07:09 PM IST