डूडल

Republic Day : शिवाजी पार्क मैदानात ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं.

Jan 26, 2020, 10:55 AM IST

Republic Day : रक्त गोठवणाऱ्या वातावरणात 'हिमवीरां'नी फडकवला तिरंगा

गुंजला 'भारत माता की जय'चा घोष.... 

Jan 26, 2020, 10:03 AM IST

Republic Day : ७१व्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी दिल्ली सज्ज

देशातील विविध ठिकाणी या दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Jan 26, 2020, 07:47 AM IST

Republic Day : पाहा सिंगापूरच्या कलाकाराने साकारलेलं खास Google डुडल

खास निमित्ताने साकारण्यात आलेल्या या डूडलमध्ये.... 

Jan 26, 2020, 07:17 AM IST

डॉ. हरबर्ट क्लेबर यांच्या सन्मानार्थ गूगलचे खास डूडल

जाणून घ्या कोण आहेत डॉ. हरबर्ट क्लेबर

Oct 1, 2019, 08:17 AM IST

मोलिरे यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना

गूगलने डूडलच्या माध्यमातून फ्रांसचे अभिनेते आणि कथालेखक मोलिरे यांना मानवंदना दिली आहे.

Feb 10, 2019, 03:09 PM IST

Republic Day 2019: ७०व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं खास डूडल

India's Republic Day अशा शीर्षकाअंतर्गत हे डूडल साकारण्यात आलं आहे.

Jan 26, 2019, 07:29 AM IST
Google Pay Tribute To Baba Amte On 104 Birth Anniversary By Making Doodle. PT1M5S

डुडलव्दारे बाबा आमटेंना अनोखी मानवंदना

डुडलव्दारे बाबा आमटेंना अनोखी मानवंदना
Google Pay Tribute To Baba Amte On 104 Birth Anniversary By Making Doodle.

Dec 26, 2018, 04:50 PM IST

गुगलकडून डूडल बनवून राजा राम मोहन रॉय यांना आदरांजली

रॉय यांनी केवळ समाजातील वाईट प्रथा, परंपरांविरूद्ध जोरदार आवाज उठवला. ज्यात बालविवाह, जाती व्यवस्था, बालहत्या, निरक्षरता आदी गोष्टींचा समावेश आहे.

May 22, 2018, 10:17 AM IST

उत्साद बिस्मिल्लाह खाँ यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने डूडल बनवून केला सन्मान

भारत रत्न शहनाई वादक उत्साद बिस्मिल्लाह खां यांचा बुधवारी 21 मार्च रोजी 102 वा जन्मदिन आहे. 

Mar 21, 2018, 08:00 AM IST

भारताची सांस्कृतिक समृद्धीच्या रंगात रंगलंय गूगलचं डूडल

गूगलही भारताचा ६९ वा प्रजासत्ताकही दिन साजरा करतंय. 

Jan 26, 2018, 08:24 AM IST