डूडल

'फादर ऑफ मोंटाज': गुगलने बनवले सेर्गेई आईसेन्स्टाईनचे डूडल

जगाच्या उन्नतीसाठी आणि लोकांच्या आनंदसाठी ज्यांनी कोणी हातभार लावला अशा निवडक लोकांवर गुगलचे बारीक लक्ष असते. म्हणूनच अशा लोकांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिवशी गुगड डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहते.

Jan 22, 2018, 05:01 PM IST

मिर्जा गालीब : गुगलचा डूडल बनवून शायराला सलाम

गालीबने आयुष्यातील संघर्षाला प्रेमात परावर्तीत केले. हे प्रेम लेखणीमधून कागदावर टीपकत राहिले शायरीच्या रूपात.  गालीबला त्यांच्या हायातीत हवा तसा मानमरातब मिळाला नाही. पण, इतिहासाने त्यांची नोंद घेतली. 

Dec 27, 2017, 08:05 AM IST

जयंती विशेष : 'कथ्थक क्विन' सितारा देवी

गुगलने डूडल बनवून 'कथ्थक क्वीन' सितारा देवींना वाहिली श्रद्धांजली

Nov 8, 2017, 05:06 PM IST

गूगल करतोय डूडलच्या माध्यमातून रंगांचा सण साजरा

आज देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. परदेशात राहणारे भारतीय देखील रंगांच्या या उत्सवात रंगून जातात आणि हा सण साजरा करतात. या निमित्ताने गुगलने देखील खास डूडल तयार केलं आहे.

Mar 13, 2017, 08:12 AM IST

'मदर्स डे'निमित्त गूगल डू़डलचा तमाम मातांना सलाम!

'मदर्स डे'च्या निमित्तानं गूगलनं अॅनिमेटेड डूडल बनवलं आहे. या अॅनिमेशनमध्ये माणासांपासून जनावरांपर्यंतच्या आई आणि मुल यांच्यामधील प्रेमाचं नातं दाखवलं आहे. 

May 10, 2015, 12:42 PM IST

Google नं ‘शोमॅन’ला समर्पित केलं Doodle

गूगलनं भारतीय सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आजचं ‘डूडल’ त्यांना समर्पित केलंय. गूगलनं ‘डूडल’मध्ये राज कपूर यांची मोस्ट आयकॉनिक फोटो म्हणजे त्यांची ब्लॉकबस्टर फिल्म ‘श्री४२०’चं पूर्ण पोस्टरला जागा दिलीय. श्री४२० चित्रपट १९५५मध्ये रिलीज झाला होता. यात राज कपूर यांची हिरोइन नर्गिस होती. 

Dec 14, 2014, 01:54 PM IST

गुगलची डूडलद्वारा आरके नारायण यांना श्रद्धांजली

गुगल वापरणाऱ्या नव्या पिढीतील अनेकांना आरके नारायण यांचं नाव ठाऊक नसेल, आरके नारायण हे एक ख्यातनाम लेखक आहेत, त्याचं मालगुडी डेज नावाचं एक पुस्तक होतं, यात त्यांनी 'मालगुडी' हे त्यांच्या स्वप्नातलं गाव वसवलंय.

Oct 10, 2014, 07:38 PM IST

गूगलचं ‘डुडल’ही घेतंय फिफा वर्ल्डकपचा आनंद!

फिफा वर्ल्डकप २०१४ सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या फूटबॉल वेड्यांची प्रतिक्षा आता संपलीय. लहान- मुलांपासून मोठयापर्यत फिफा वर्ल्डकपसाठीची उत्सुकता दिसून येतेयं.

Jun 12, 2014, 06:51 PM IST