डीआरएस

World Cup 2019 : भारताने पहिल्याच बॉलला गमावला डीआरएस

वर्ल्ड कप २०१९ च्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

Jul 9, 2019, 05:04 PM IST

World Cup 2019 : 'डीआरएसचा निर्णय घेणं फक्त धोनीचं काम नाही'

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला. 

Jul 1, 2019, 11:28 PM IST

रणजी ट्रॉफीमध्ये डीआरएसचा वापर?, टॉसही आऊट?

भारतामधल्या क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

May 20, 2019, 11:15 PM IST

INDvsAUS: कोहलीनं पंत-डीआरएसवर फोडलं पराभवाचं खापर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रनचा मोठा स्कोअर केल्यानंतरही भारताचा पराभव झाला.

Mar 11, 2019, 05:05 PM IST

रणजी ट्रॉफी वाद : डीआरएस वापरण्याची कर्नाटकच्या प्रशिक्षकांची मागणी

रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या वादानंतर निर्णायक सामन्यांमध्ये डीआरएस वापरण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Jan 29, 2019, 10:01 PM IST

एक चूक मुंबई इंडियन्सला महागात पडली

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे. 

Apr 8, 2018, 04:59 PM IST

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात येणार डीआरएस

यंदाच्या आयपीएलमध्ये डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम वापरण्यात येणार आहे.

Mar 21, 2018, 10:15 PM IST

'विराटचा तो आरोप मूर्खपणाचा'

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

Oct 27, 2017, 05:12 PM IST

क्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल होणार

लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

Sep 26, 2017, 04:55 PM IST

DRS म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टिम!

DRS म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टिम असं म्हणायचीच वेळ आता आली आहे.

Aug 28, 2017, 06:04 PM IST

धोनीने आयपीएलमध्ये मागितला DRS रिव्ह्यू VIDEO

आयपीएल-१० च्या दुसऱ्या सामन्यात पुण्याकडून विकेटकिपींग करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली. पण आयपीएलमध्ये डीआरएस तंत्रज्ञान उपलब्धच नाही. 

Apr 7, 2017, 10:01 PM IST

कोहलीचा तो बावळटपणा स्मिथच्या उलट्या बोंबा

 रेफरलसाठी ड्रेसिंग रूमची मदत घेतल्याचे कोहलीचे दावा चुकीचे असल्याचे सांगत कोहलीचे दावे बावळटपणाचे आहे, अशा उलट्या बोंबा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने मारल्या आहेत. तसेच  आपण नुकतेच सामन्याचे मुख्य पंच रिचर्डसन आणि इतर पंचांशीही बोललो असल्याचे सांगितले. 

Mar 16, 2017, 12:26 AM IST

बांग्लादेशच्या बॅट्समनचा बावळटपणा, बोल्ड झाल्यावरही घेतला डीआरएस

बोल्ड झाल्यानंतरही डीआरएस घेण्याचा पराक्रम बांग्लादेशचा बॅट्समन सोम्या सरकारनं केला आहे. या निर्णयामुळे सरकारची सोशल नेटवर्किंगवर खिल्ली उडवली जात आहे.

Mar 12, 2017, 05:32 PM IST

अंपायनरने नॉट आऊट दिल्यानंतर विराटने केले असे अपील...

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील चौथ्या दिवस भारतासाठी संमिश्र ठरला.

Feb 13, 2017, 12:12 PM IST

बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू

भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही.

Feb 10, 2017, 01:31 PM IST