सामन्यादरम्यान युवराजच्या छातीवर बॉल जोरात आदळला आणि...
क्रिकेटच्या मैदानावर सामन्यादरम्यान क्रिकेटपटू जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. कोलकाताच्या ईडन गार्डनवरील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराजला लहानशी दुखापत झाली.
Jan 23, 2017, 11:57 AM ISTधोनीच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या विराटची खिल्ली
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक निर्णय चांगलाच महागात पडला.
Jan 23, 2017, 11:28 AM ISTधोनीने नाही म्हटल्यानंतरही विराटने मागितला रिव्ह्यू
भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजपूर्वी म्हटले होते की त्याला डीआरएसपेक्षाही धोनीवर अधिक विश्वास आहे.
Jan 23, 2017, 08:39 AM ISTडीआरएसचा नवीन फूलफॉर्म माहीत आहे का?
'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आता भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन राहिला नसला तरी तो 'कूल' मात्र नक्कीच आहे. त्याच्या क्रिकेट सेन्सचे किस्सेही तेव्हढेच कूल...
Jan 21, 2017, 11:06 PM ISTधोनीच्या 'त्या' निर्णयामुळे युवराजला साकारता आली दीडशतकी खेळी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किती चाणाक्ष क्रिकेटर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या वनडेतही धोनीच्या या चाणाक्षपणाची झलक पाहायला मिळाली. क्रिकेटच्या मैदानावर असे काहीही घडत नाही जे धोनीच्या नजरेतून सुटेल.
Jan 20, 2017, 10:17 AM ISTDRSवरून बोथमने भारतीयांना डिवचले
जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघटना BCCI गेल्या अनेक वर्षांपासून DRS ला विरोध करत आलीये. मात्र बदलत्या काळात decision review system ला विरोध करू शकत नाही आणि drs चं महत्व पटल्यामुळे टेस्ट कॅप्टन विराट कोहलीनं याला मान्यता दिलीये. यावर भारतीयांना त्यांची चूक आता उमगली असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचे माजी क्रिकेटर इयान बॉथम यांनी दिलीये.
Dec 8, 2016, 11:18 PM IST