डिस्काऊंट

...इथे 'आयफोन 6' मिळतोय केवळ 9,990 रुपयांना!

आयफोनचे तुम्हीही चाहते असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलंय. 

Jan 5, 2017, 02:56 PM IST

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवर सूट

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे.

Dec 12, 2016, 09:38 PM IST

पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट केल्यावर मिळणार डिस्काऊंट

नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारनं भारताला कॅशलेस इकॉनॉमी बनवण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे.

Dec 8, 2016, 06:26 PM IST

एलआयसी-जीआयसीच्या डिजीटल पेमेंटवर मोठी सूट

नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर मोदी सरकारनं नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Dec 8, 2016, 06:07 PM IST

वनप्लस स्मार्टफोनवर 16 हजारांचा डिस्काऊंट

चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस 16 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देत आहे.

Apr 18, 2016, 06:20 PM IST

ऑनलाईन शॉपिंगवर मिळणारा जबरदस्त डिस्काऊंट बंद होणार

सध्या तुम्ही स्वस्त ऑनलाईन शॉपिंगचा भरपूर आनंद घेत असाल... पण, लवकरच तुमचा हा आनंद संपुष्टात येऊ शकतो. 

Mar 30, 2016, 07:44 PM IST

ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'!

नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनं मोठमोठे डिस्काऊंट सेल ऑफर्स सुरु केल्यात. यामध्ये, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचाही समावेश आहे. पण, हा डिस्काऊंट सेल म्हणजे ग्राहकांसाठी खरंच पर्वणी आहे का? याचा खरंच ग्राहकांना फायदा होतोय का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Oct 13, 2015, 05:45 PM IST

फक्त, १९३३ रुपयांत देशभर कुठेही विमानानं करा प्रवास

जेट एअरवेजनं प्रवाशांना आपल्याकडे वळवण्याासाठी पुन्हा एकदा एक नवीन ऑफर दिलीय.... अत्यंत कमी दरात देशभरात कुठेही प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना यामध्ये मिळणार आहे. 

Mar 13, 2015, 01:42 PM IST

... या बाईकवर मिळतोय ५५ हजार रुपयांचा डिस्काऊंट!

नव्या वर्षात एका बाईक कंपनीनं आपल्या एका मॉडेलवर तब्बल ५५ हजार रुपयांचा डिस्काऊंट जाहीर केलाय. 

Jan 10, 2015, 03:43 PM IST

गाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!

बजेटनंतर खरंतर कार कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवतात. पण, यावर्षी मात्र ‘एसयूव्ही’सोडून बहुतांश कंपन्या गाड्यांच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये आलेल्या खराब आकड्यांवरुन गाड्यांच्या विक्रीत घट दिसतेय. म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किंमतीवर डिस्काऊंट देत आहेत.

Mar 6, 2013, 10:34 AM IST