तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; प्रवाशांची गर्दीतुन सुटका
मुंबईकरांप्रमाणेच आता ठाणेकरही डबल डेकर बसने प्रवास करणार आहेत. तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार आहेत. ठाणेकरांच्या सेवेत आता 10 डबल डेकर बस रूजू होणार आहेत. या अतिरीक्त बसेसमुळे प्रवाशांची गर्दीतुन सुटका होणार आहे.
Aug 6, 2024, 06:50 PM ISTआता ठाणेकरही करणार डबल डेकर बसनं प्रवास; 'या' बालकलाकाराच्या मागणीमुळं शक्य होतंय हे
Thane News : ठाणेकरांना एक खास आणि तितकीच मोठी भेट मिळवून देणारा हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण? पाहा त्यानं असं कोणतं काम केलं की, सर्वत्र होतेय वाहवा!
Feb 9, 2024, 12:44 PM IST
मुंबईच्या डबल डेकर बसमुळं आनंद महिंद्रांची पोलिसात धाव, तक्रार करत म्हणाले...
Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांची ट्विट नेहमीच चर्चेत असतात. महिंद्रा यांनी आत्ताही एक ट्विट केले आहे. यावर मुंबई पोलिसांनी भन्नाट रिप्लाय दिला आहे.
Sep 18, 2023, 11:16 AM ISTAC double Decker Bus: मुंबईकरांचा आजपासून गारेगार प्रवास, जाणून घ्या मार्ग आणि वेळ
AC double Decker Bus: मुंबईकरांचा (Mumbai) आजपासून (21 फेब्रुवारी) गारेगार प्रवास सुरू होणार आहे. पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus) सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार असून पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.
Feb 21, 2023, 09:32 AM ISTमहिला बचत गटाचं 'मील्स ऑन व्हील्स'!
पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक खूशखबर आहे. हॉटेल तुमच्या दाराशी असा अनोखा प्रयोग पिंपरीत महापालिकेच्या मदतीनं करण्यात येतोय. एका डबलडेकर बसचं चक्क हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे महिला बचत गटांच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.
Mar 29, 2012, 10:33 PM IST