ठाणे

बारवर पोलिसांचा छापा, 26 मुली, 14 ग्राहक ताब्यात

ठाण्यातील शिळफाटा परिसरात असलेल्या उत्सव बारवर पोलिसांनी छापा टाकला. जवळपास २६ मुली आणि १४ ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

Apr 17, 2015, 06:45 PM IST

ज्वेलरी शॉप्स लुटणारी महिला सीसीटीव्हीत कैद

ठाणे : ठाणे शहरात एका सराईत महिला ज्वेलरीथीपचा पर्दाफाश झाला आहे. काशिमिरा भागातील ही महिला सराईत चोरीकरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

रिना रामसिंग असं या महिलेचं नाव आहे. ही महिला डोळ्यांना चष्मा, स्कार्प लावून दुकानामध्ये प्रवेश करते, त्यानंतर दुकानदाराकडे अंगठी मागते दुकानदार अंगठी दाखवायला लागला की, त्याची नजरचुकवून आपले काम साथते.

Apr 10, 2015, 03:46 PM IST

ठाण्यातील टांग्याची सफर होणार 'कुल'

ऐन उन्हाळ्यात टांग्यातून तलावपाळीची सफर करताना ठाणेकरांना 'कूल' अनुभव मिळणार आहे. कारण नदीम शेख आणि नवाब शेख या भावांनी त्यांचा एअर कंडिशन्ड टांगा प्रवाशांच्या दिमतीला हजर हजर केलाय.

Apr 10, 2015, 03:38 PM IST

क्रिकेटर बनण्यासाठी चक्क मागितली तरुणाने खंडणी

एकाद्या चित्रपटात शोभावा तसा खंडणीचा प्रकार ठाण्यात घडलाय. मोठा क्रिकेटर बनण्यासाठी एका तरुणानं खंडणी मागितली.

Apr 10, 2015, 03:01 PM IST