ठाणे

४१ पदकं कमावली म्हणून काय झालं... फी नाही तर सराव नाही

राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत एक दोन नाही तर तब्बल ४१ पदकांची कमाई करणाऱ्या अग्रता मेलकुंडे या खेळाडूची ठाणे पालिकेकडून उपेक्षा सुरु आहे. केवळ फी भरली नाही म्हणून अग्रताला पालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर सराव करण्यापासून रोखण्यात आलंय.

Oct 1, 2016, 08:21 PM IST

'मुका मोर्चा'वरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार 'प्रहार'

राज्यात मराठा आरक्षणाबाबत निघणारे मराठे मोर्चे आणि शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या गोटात वादळ उठले. मात्र, हे वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. विरोधकांनी शिवसेनेला खंडीत पकडण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार 'प्रहार' केलाय.

Sep 29, 2016, 09:52 AM IST

तीन टन कांदा 'त्या' शेतकऱ्याला रस्त्यावर फेकावा लागला

शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांना शेतमाल थेट शहरात विकण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचं सरकारी अभियान फसल्याचं आणखी एक उदाहरण ठाण्यात समोर आलंय. 

Sep 28, 2016, 06:03 PM IST

तीन टन कांदा 'त्या' शेतकऱ्याला रस्त्यावर फेकावा लागला

तीन टन कांदा 'त्या' शेतकऱ्याला रस्त्यावर फेकावा लागला

Sep 28, 2016, 04:46 PM IST

आदिवासी मुलांचं शिक्षण का पूर्ण होत नाही? पाहा...

आदिवासी मुलांचं शिक्षण का पूर्ण होत नाही? पाहा... 

Sep 27, 2016, 09:01 PM IST

ठाणे रेल्वे स्टेशनवर आणखी बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

ठाणे : येथील रेल्वे स्टेशनवर ज्या भागात सीसीटीव्ही नव्हेत तिथे आता सीसीटीव्ही कँमेरा बसवण्यात आलेत. विद्यार्थीने स्वत:च्या पैशातून कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली.

Sep 24, 2016, 10:52 PM IST

पंकजा मुंडे आज मोखाड्यात, जमावबंदी मागे

आज मोखाड्यात ग्रामी़ण विकास तसंच महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा आहे. 

Sep 21, 2016, 10:48 AM IST