ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग
ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग
Nov 22, 2016, 11:25 PM IST...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
खिशात रोख रक्कम नसल्यानं तुमचं काम अडलंय आणि घराच्या खाली असलेल्या एटीएमबाहेर लांबच लांब रांग आहे. त्यामुळे पैसे तात्काळ मिळण्याची सुतरामही शक्यता नाही, अशा वेळी जर तुम्हाला अचानक कुणीतरी 100 रुपयांच्या 20 नोटा हातात दिल्या तर... निश्चितच तुम्हाला आनंद होईल... आणि असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना आलाय...
Nov 22, 2016, 09:28 PM ISTठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग, वाहतूक विस्कळीत
ठाणे रेल्वे स्थानकात दादरकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या मागच्या डब्याला अचानक आग लागली... आणि प्रवाशांत एकच गोंधळ उडाला.
Nov 22, 2016, 06:49 PM ISTरस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणं महापालिकेचं काम
रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे.
Nov 21, 2016, 11:08 PM ISTठाण्यात वितरक-किरकोळ दूध विक्रेत्यांमध्ये वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:21 PM ISTजुन्या नोटा स्वीकारण्याच्या नकाराने दोन दिवसांत दूध संकट, विक्रेत्यांचा दूधबंदीचा इशारा
ठाण्यात एक दोन दिवसांत दूध संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. किरकोळ दूध विक्रेत्यांकडून पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास ठाण्यातील वितरकांचा नकार दिला आहे. या निर्णयाविरोधात विक्रेत्यांचा दूधबंदीचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 18, 2016, 05:25 PM ISTरंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?
नागरिकांच्या कोट्यवधी रूपयांचा चुराडा कऱण्याचा नवा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केलाय. मासुंदा तलावात नव्याने रंगीत संगीत कारंज्याची भर पडणार आहे. मात्र ठाण्यात आधीच अशा प्रकारच्या कारंज्यांची अवस्थ काय आहे? याची महापालिकेला माहितीही नाही.
Nov 18, 2016, 12:14 PM ISTरंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?
रंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी?
Nov 17, 2016, 09:59 PM ISTकर्करोगग्रस्तांना उपचारांची नवसंजीवनी
कर्करोगग्रस्तांना उपचारांची नवसंजीवनी
Nov 13, 2016, 04:02 PM ISTठाणे : कर्क रोगग्रस्त रुग्णाला उपचारांची नवसंजीवनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2016, 10:07 PM IST५००, १००० च्या नोटा रद्द झाल्या... वऱ्हाडींची उडाली 'लगीनघाई'
ही गोष्ट ठाण्यातल्या एका लग्नाची... इतर लग्न घरांत जसा लगबग असते तशीच या घरातही आहे... पण या घरात लगबग आहेत बँकेत जाण्याची... कुणा-कुणाच्या नावावर पैसे काढायचे याचा हिशेब लावला जातोय.
Nov 11, 2016, 02:44 PM ISTनोटा बदलण्यासाठी ठाण्याच्या बँकांमध्ये गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:00 PM IST'तीन हात नाका' चौकाचे 'मराठा क्रांती चौक’नामकरण करण्याची मागणी
संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंगावत असतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी एक नवी मागणी केलीये.
Nov 7, 2016, 02:07 PM ISTपित्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 04:16 PM IST