ठाण्यातील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद
महाडच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कळवा येथील ब्रिटिशकालीन 125 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नवीन स्ट्रक्चर ऑडिट रिपोट येईपर्यंत वाहतुकीसाठी पूल बंद राहणार आहे.
Aug 4, 2016, 01:27 PM ISTसीएसटीकडे येणारी वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेची वाहतूक जोरदार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. ठाण्याजवळील पारसिक बोगद्याजवळ माती ट्रॅकवर आल्याने आणि कळव्याजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने सीएसटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jul 31, 2016, 11:55 AM ISTठाण्यातली नारळवाला चाळ धोकादायक घोषित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2016, 09:21 PM ISTमूल हवं असेल तर माझ्यासमोर सेक्स करा, सांगणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
मूल होत नाही म्हणून दाम्पत्याला स्वतःसमोर संभोग करायला लावणाऱ्या आणि स्वतः देखील पीडित महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या योगेश कुपेकर या भोंदूबाबाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केलीय.
Jul 29, 2016, 01:36 PM ISTठाण्यात पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 04:47 PM ISTठाण्यात ८० वर्ष जुनी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली!
ठाण्यात एक पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय.
Jul 28, 2016, 02:19 PM ISTकाळ्या यादीतल्या 'त्या' कंत्राटदारांना ठाण्यातही कामं
काळ्या यादीतल्या 'त्या' कंत्राटदारांना ठाण्यातही कामं
Jul 27, 2016, 01:59 PM ISTठाण्यात आदिवीसी आश्रमशाळेत बोगस साहित्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 03:26 PM ISTटोलनाक्यांना पिवळी लक्ष्मणरेषा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 03:25 PM ISTसूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट
सूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट
Jul 23, 2016, 08:37 PM ISTवाहनांची गर्दी वाढली तर टोल भरावा लागणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 09:33 PM ISTपरताव्याचे स्वप्न दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा
अत्यंत आकर्षक परताव्याचे स्वप्न दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्याला ठाणे पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
Jul 20, 2016, 10:23 AM ISTपोलीस ठाण्यात आढळला अजगर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 03:16 PM ISTमहिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली.
Jul 14, 2016, 09:50 AM ISTदवाखान्यात आला साप आणि...
पूर्व विभागात कीर्ती सोसायटी येथील डॉक्टर प्रियांका कोडकानी यांच्या दवाखान्यात ६ फूटाचा धामण जाती चा साप आढळला, यामुळे एकाच खळबळ उडाली. यावेळी औषधाच्या कप्यात तो दडून बसला होता.
Jul 13, 2016, 07:39 PM IST